रात्री झोपण्याआधी झाडू खाली गुपचूप दाबा एक वस्तू.. लक्ष्मी धावत घरी येईल. गरिबी कायमची निघून जाईल…

0
1056

नमस्कार मित्रानो

मित्रांनो, झाडूचे हिंदू प्राचीन धर्मांमध्ये खूप महत्त्व सांगितले जाते. याचा थेट संबंध माता लक्ष्मीशी आहे. आपण झाडूने घर साफ करतो, माता लक्ष्मी त्याच घरात प्रवेश करते जे घर साफ स्वच्छ असेल.

झाडू संबंधित अनेक उपाय आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या संपतील. या उपायाने घरातील कलह , क्लेश संपूर्ण नष्ट होऊन माता लक्ष्मीचा वास घरात राहील.

सूर्यास्त झाल्यानंतर कधीही झाडून घेऊ नये. मान्यता आहे असं केल्याने लक्ष्मी नाराज होते. रात्री घरातील कचरा देखील बाहेर टाकू नये कारण घरातील लक्ष्मी बाहेर जाते. ज्योतिष शास्त्रानुसार झाडू नेहमी एकाच जागी ठेवावा. स्वप्नात झाडू दिसल्यास तुमचे आर्थिक नुकसान होण्याचे संकेत असतात.

जर तुम्ही असे स्वप्न बघितले तर गाय किंवा कोणत्याही झाडाला सांगून क्षमा मागा. असं केल्याने स्वप्नाचा दुष्प्रभाव समाप्त होतो. सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ झाडू खराब न झाल्यास तुम्हाला फेकून द्यावा वाटत नसेल तरीही तो फेकून द्या कारण यामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी साठतात.

जास्त जुना झाडू वापरू नये किंवा तुटलेला झाडू घरात ठेवू नये. नवीन झाडू शनिवारच्या दिवशी वापरायला सुरुवात करा. असं केल्याने तुमच्या जीवनात धन आणि खुशी यांची वृद्धी होईल.

ज्या प्रकारे तुम्ही धन लपवून ठेवता त्याच प्रकारे झाडू कोणालाही सहज दिसणार नाही अशा जागी घरात लपवून ठेवावा. झाडू ठेवण्याची योग्य दिशा उत्तर पश्चिम असते. स्वयंपाक घरात झाडू ठेवू नये. खरकटं अन्न झाडूने कधीच साफ करू नका. असं करून तुम्ही लक्ष्मीचा अपमान कराल.

झाडूला जाणून बुजून पाय मारू नये. कारण झाडू मध्ये लक्ष्मीचा वास असतो. झाडू ला कधी उभे करून ठेवू नये. सफाई करून झाल्यावरती झाडू देखील साफ करून ठेवावा. असे केल्याने तुमची संकटे कमी होतील. चुकून सुद्धा झाडूने कोणालाही मारू नये.

नव्या घरात प्रवेश करतेवेळी नव्या झाडूनेच प्रवेश करावा. हे शुभ मानले जाते. जुन्या घरातील झाडू नवीन घरात नंतर आणा. काही दिवसांनी वापरून हटवा. धन संबंधित जास्त समस्या येत असतील तर महालक्ष्मीच्या कोणत्याही मंदिरात गुप्त रूपात झाडूचे दान तुम्ही करू शकता.

अजाणतेपणी लहान मुलं घरातील झाडू घेऊन कचरा काढत असतील तर तुमच्या घरामध्ये पाहुणे येणार आहेत हे संकेत असतात. रात्री मुख्य दरवाजाच्या आत झाडू आडवा दरवाज्याकडे तोंड करून ठेवावा.

जेणेकरून नकारात्मक ऊर्जा घरात येत असेल तर ती बाहेर जाईल. दिवसा या जागी ठेवू नका. रात्री झाडू ठेवताना त्याखाली दोन चार दाणे जीरा घालून ठेवा.

सकाळी या जिरं सोबत घर साफ करून ते कचऱ्यात टाका. यामुळे जीवनातील धन संबंधित अडचणी दूर होतात. झाडूच्या मुठीस लाल लाल किंवा सफेद रंगाचा धागा बांधला तर लक्ष्मी स्थिर राहते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here