नमस्कार मित्रानो
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्व सांगितले जाते आणि त्यातच योगिनी एकादशीला विशेष महत्व प्राप्त आहे. जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला योगिनी एकादशी असे म्हटले जाते.
पुराणानुसार भगवान विष्णूंना हि एकादशी अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे जो कोणी भक्त भक्ती भावाने व्रत उपवास करतो त्याची झोळी भरल्याशिवाय राहत नाही. मित्रानो एका वर्षात एकूण २४ एकादशी येत असतात. योगिनी एकादशीला दान पुण्य करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.
या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. मान्यता आहे कि योगिनी एकादशीच्या दिवशी विधी विधान पूर्वक भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात.
एकादशी पासून पुढे येणारा काळ या काही खास राशींसाठी सुखाचा ठरणार आहे. आता यांच्या जीवनात सकारात्मक अनुभव येण्यास सुरवात होणार आहे. एकादशी पासून पुढे येणारा काळ यांच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.
या काळात अतिशय उत्तम फलांची प्राप्ती या राशींच्या जातकांना होणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने यांच्या जीवनातील सर्व दुःख दूर होणार आहेत. आता यांच्या वाट्याला सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत.
आता यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होणार आहेत. आपल्या जीवनात आता आनंद आणि प्रसन्नता निर्माण होणार आहे. आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. आता जीवनात प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.
मित्रानो उद्या ज्येष्ठ कृष्ण पक्ष आश्विनी नक्षत्र दिनांक २४ जून रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. माता लक्ष्मी सुख समृद्धीची दाता असून धनसंपत्तीची कारक मानली जाते.
विशेष म्हणजे याच दिवशी योगिनी एकादशी आहे. एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. मित्रानो भगवान विष्णू हे माता लक्ष्मीचे पती असून ज्यांच्यावर भगवान विष्णूंची कृपा बरसते त्यांना आपोआपच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो.
पंचांगानुसार याच दिवशी चंद्र आणि हर्षल अशी युती होत असून हा संयोग या राशींच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष ,वृषभ , सिंह , कन्या , तूळ आणि मीन रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.