खूप कमी लोकांना माहीत आहे की स्त्रियांचा हा भाग खूप पवित्र असतो…

0
5637

नमस्कार मित्रांनो

मित्रानो खूप कमी लोकांना माहीत आहे की स्त्रियांचा हा भाग खूप पवित्र असतो त्याचबरोबर स्त्रियांची कोणती लक्षणे आहेत जी आपल्या घराला भाग्यशाली बनवतात याबद्दल माहिती घेऊया.

काही लोक असे आहेत जे महिलांच्या पायाला पवित्र अंग मानतात पण सत्य काही वेगळेच आहे. भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना पूजनीय मानले गेले आहे, त्यांना उच्च सन्मान प्राप्त आहे हेच कारण आहे की आपल्या इथे महिलांना पूजण्याची परंपरा आहे.

सामुद्रिक शास्त्रात मी महिलांबद्दल विस्तारित पणे सांगितले आहे, त्यांचे कोणते लक्षण पुरुषांसाठी चांगले किंवा भाग्य बदलणारे आहे या प्रश्नाचे उत्तर ही सामुद्रिक शास्त्रात दिले आहे. यामध्ये महिलांच्या केसांपासून ते नखापर्यंतची स्थिती आणि त्याचा फायदा सांगितला आहे.

महिलांचे कोणते मोठे अंग नवऱ्याचे भाग्य बदलण्यासाठी शुभकारक असतात.

मोठे आणि लांबसडक केस – शास्त्रात असा उल्लेख आहे की लांब केस असणारी महिला पद्मिनी असते. लांब आणि रेशमी केस हे शुभ आणि सौंदर्याचे प्रतीक असतात. भगवती देवीचे कोणतेही चित्र किंवा प्रतिमा बघितली असता आपल्याला दिसेल की त्यांचे केस नेहमी लांब असतात. लांब केस असणाऱ्या महिला पतीसाठी सौभाग्यशाली असतात.

उंच मान – सामुद्रिक शास्त्रानुसार उंच मान असणाऱ्या महिलांना मंगलकारी मानले गेले आहे. ज्या स्त्रियांची मान उंच असते अशा महिला ऐश्वर्यशाली असतात, यांच्याजवळ सर्व वैभव असते, यांच्या असण्याने पतीला कधीच पैशाची कमी भासत नाही.

कपाळ मोठे असणे – जर तुमची चारही बोटे तुमच्या माथ्यावर सहजपणे येत असतील तर हे खुपच शुभ लक्षण आहे. छोटा माथा असणाऱ्या स्त्रिया कधीच स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत.

अशा महिलांचा आत्मविश्वास कमी असतो आणि भाग्य ही कमजोर असते. आणि ज्यांचे कपाळ मोठे असते त्याला गजमस्तक ही म्हणतात अशा स्त्रिया खुपच सौभाग्यशाली असतात. अशा स्त्रियांच्या पतीला यश, सन्मान आणि समाजामध्ये प्रसिद्धी मिळते.

माथा बाधा रहित असायला हवा – माथ्यावर कोणतेच निशाण असू नये, जर हे निशाण जन्मजात असेल तर यामुळे बाधा निर्माण होऊ शकते. मग तो मुलगा असो किंवा मुलगी हे खूप रागीट स्वभावाचे असतात, स्वार्थी असतात. असे लोक जिद्दी पण असतात.

जर नंतर काहीतरी लागून डाग राहिला असेल तर याचा अर्थ असा होतो की त्यांचा मंगळ कमजोर आहे. ज्यांचा मंगळ कमजोर असतो अशा व्यक्तींना 12 वर्षाच्या आधी माथ्यावर जखम नक्की होते. अशा लोकांचे लग्नानंतरचे जीवन डिस्टर्ब असते, मतभेद असतात आपल्या जोडीदारासोबत. ज्या लोकांना माथ्यावर निशाण आहे अशा व्यक्तींनी रोज माथ्यावर चंदन नक्की लावावे यामुळे त्यांचे भाग्य प्रबळ होते.

अंगावर जास्त केस असणे – अंगावर जास्त केस असणाऱ्या स्त्रिया या शनी दूषित असतात आणि विशेष करून ज्या स्त्रियांच्या अंगावर जास्त केस असतात त्या स्त्रिया कोणत्याच कामात यशस्वी होत नाहीत आणि अशा स्त्रियांमुळे परिवारातील लोकांनाही असफलता बघावी लागते.

आवाज – ज्या पुरुषांचा आवाज तेज आणि स्पष्ट असतो असे लोक खुप विश्वासू असतात, यांचा सूर्य खूप प्रबळ असतो. असे लोक प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. ज्या स्त्रियांचा आवाज कर्कश असतो तेज असतो अशा स्त्रियांना जीवनात खूप स्ट्रगल करावे लागते आणि हळू आवाज असणाऱ्या स्त्रिया खूपच भाग्यशाली मानल्या जातात, त्यांना त्यांच्या जीवनात कोणतेही सुख सहजतेने प्राप्त होते.

डोळे – डोळे आपले व्यक्तिमत्व दर्शवतात असे म्हणले जाते. डोळे बाधा विरहित असावेत म्हणजेच डोळ्याच्या आजूबाजूला कोणतेच निशाण असू नये, डोळ्यात चमक असावी अशा स्त्रिया घरासाठी शुभ असतात.

नखे – ज्या लोकांना आपली नखे चावण्याची सवय असते याचा अर्थ सरळ सरळ दुर्भाग्याला निमंत्रण देण्यासारखे आहे. नख चावणाऱ्या व्यक्ती या कोणत्या ना कोणत्या मानसिक दबावाखाली असतात. याउलट ज्या स्त्रियांची नखे लांब आणि चमकदार असतात असे लोक खूप भाग्यशाली असतात.

जिथे महिलांची पूजा केली जाते तिथे देवतांचा वास असतो व जिथे स्त्रियांचा अपमान होतो तिथे देवता वास करत नाही त्यामुळे महिलांचा सन्मान करा. स्त्रियांची नाभी ही खूप पवित्र असते कारण त्यामध्ये माँ देवीचा वास असतो.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here