नमस्कार मित्रांनो
मित्रानो असे तीन लक्षण असणाऱ्या पत्नीवर लपून नजर ठेवली पाहिजे. महान आचार्य शुक्र यांनी आपल्या नीती मध्ये पती पत्नी आणि पुत्र यांविषयी असे लक्षण सांगितले आहे की, ज्यावर मनुष्याला सदैव नजर ठेवली पाहिजे.
अर्थात अशा व्यक्तींवर लपून नजर ठेवून त्यांची परख केली पाहिजे. कारण अशी व्यक्ती आपल्या स्वभावामुळे चुकीच्या कामांना निमंत्रण देऊ शकतात. दुसऱ्या व्यक्तीने विश्वासघात केल्यावर काही फरक पडत नाही परंतु आपल्या जवळच्या व्यक्तीने विश्वासघात केल्यावर त्या व्यक्तींना मरण यातना होतात.
मित्रांनो विवाह एक सोळा संस्कारांपैकी एक आहे असे आपण मानतो. जे पती पत्नी लग्न बंधनात अडकतात ते एक दुसऱ्याचे सात जन्म साथ देण्याचे वचन देतात. परंतु, आजूबाजूला आज-काल बघितल्यास तुम्हाला जाणवेल की हे नाते एक खेळणं बनून राहिले आहे.
क्षणात जुळते तर क्षणात तुटते अशी नाती तुम्हाला आजवर पहायला भेटली असतीलच. आज-काल महिला देखील पति असताना अन्य पुरुषांसोबत संबंध ठेवतात किंवा आपल्या जुन्या प्रेमी सोबत शारीरिक संबंध ठेवतात.
अशात पतीचा स्वभाव मूर्ख आणि मंद बुद्धी असलेला असेल तर पत्नी आपल्या मर्जीनुसार वागते. परंतु केवळ महिलांना दोष देणे अनुचित आहे. कारण समाजात असे पुरुष देखील आहेत जे पत्नी असून देखील बाहेर एखाद्या स्त्री सोबत संबंध बनवून आहेत.
विवाहबंधनात असताना जोडीदाराने एकमेकांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. अन्यथा नात्यामध्ये दरी येते. शुक्राचार्य यांनी आपल्या नीती मध्ये स्त्रिच्या अशा काही लक्षणं बद्दल सांगितले आहे.
शुक्राचार्य सांगतात की कोणाचा विश्वास जिंकणे अत्यंत कठीण काम आहे. कोणावर ही अंधविश्वास टाकू नका. पूर्ण विश्वास टाकण्यापूर्वी त्या व्यक्तीची परीक्षा घेतली पाहिजे. त्या व्यक्तीचे वर्तन समजली पाहिजे. केवळ बोलण्यावर विश्वास ठेवू नये. अन्यथा अनर्थ अटळ आहे.
दुःखाच्या वेळी लोकं कस वागतात याकडे नीट लक्ष दिले पाहिजे. शुक्राचार्य सांगतात की कोणत्याही व्यक्तीचे मुलं , भाऊ , पत्नी हे देखील विश्वास पात्र नसतात. वेळ प्रसंगी हे लोक देखील साथ सोडतात. आजकालच्या जमान्यात सर्वांना धन, स्त्री तसेच अधिकार प्राप्त करण्याचा लोभ असतो.
छळ कपट करणाऱ्या व्यक्ती तुमचे धन आणि पत्नी भ्रष्ट करू शकतात. अशा व्यक्तींपासून आपले धन तसेच पत्नीस दूर ठेवावे. जर तुम्हाला कोणावर अविश्वास असेल तरी तुम्ही त्या व्यक्तीवर विश्वास आहे असे ढोंग करा. आणि तुमच्या गैरहजेरीत त्या व्यक्तीच्या वर्तनाचा नीट अभ्यास करा. त्याची परीक्षा बघा.
पत्नीसोबत देखील असाच व्यवहार केला पाहिजे. तुमच्या समोर आणि तुमच्या गैरहजेरीत ती कसा व्यवहार करते याकडे नीट लक्ष द्या. स्वतःच्या मर्जीने पत्नी जीवन जगत असेल तर त्यावर लपून नजर ठेवली पाहिजे. कारण अशा संसाराची लवकरच राख रांगोळी होण्यास वेळ लागत नाही.
पतिव्रता स्त्री सर्व काही सहन करू शकते परंतु आपल्या पतीचा अपमान कधीच सहन करू शकत नाही. पतीला पत्नी खोटं बोलत आहे असा डाउट असल्यास पत्नीवर लपून नजर ठेवली पाहिजे.
अशा पत्नीचा त्याग करणेच उचित असते. हीच गोष्ट पतीला देखील लागू होते. पुत्र मूर्ख असेल, अभ्यास करते वेळी सतत झोप येत असेल आणि मित्रांनी बोलावल्यावर त्वरित घराबाहेर जात असल्यास अशा मुलांवर देखील नजर ठेवली पाहिजे.
अन्यथा त्याचे भविष्य धोक्यात आहे. तुमच्या घरी देखील असे लक्षण आढळल्यास त्यांच्या नकळत लपून त्यांच्यावर नजर ठेवा आणि त्यांना योग्य मार्गावर घेऊन या.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.