फक्त एक नाव बोलून पाणी प्या…इच्छा ताबडतोब होईल पूर्ण…

0
3127

नमस्कार मित्रांनो

मित्रानो पाण्यामध्ये अशी एक अद्भुत शक्ती सांगितली जाते जी तिच्यातच खूप विशेष असते. कोणत्याही धर्मात आपण बघितले असेल की पाण्याच्या माध्यमातूनच प्रत्येक समस्येचे निवारण केले जाते आणि ते यामुळे केले जाते कारण पाण्यामध्ये एक अद्भुत शक्ती आहे असं म्हणल जातं.

तंत्र मध्ये सुद्धा पाण्याचा उपयोग खूप आधीपासून केला जातो. आधीच्या काळात जेव्हा ऋषीमुनी चिडायचे तेव्हा ते पण आपल्या हातावर पाणी ठेवुनच कोणालाही श्राप देत होते.

कोणताही संकल्प असो, वरदान असो किंवा श्राप असो ते पाण्याशिवाय सिद्ध होतच नव्हते. पाण्यामध्ये अद्भुत शक्ती आधीच विराजमान असतात. पाण्याचा प्रयोग खास क्रियांद्वारे केला तर यामुळे जीवनातील प्रत्येक समस्या दूर होतात.

तुमच्या जीवनात जर खूपच शत्रू असतील, धनाची समस्या असेल, आणि कोणीतरी तुमच्या घरावर काही ना काही करत असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा की पाण्याचा प्रयोग काही खास क्रिया करून वापरल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या पासून आपण दूर होऊ शकतो.

आज आम्ही तुम्हाला काही अशाच क्रिया सांगणार आहे. मनुष्याचे शरीर हे 75% पाण्यापासून बनलेले आहे आणि त्यामुळेच मनुष्याच्या जीवनात जर कष्ट येतात, संकट येतात किंवा सुख येते तर याचा कारक हे त्या व्यक्ती मध्ये असणारे पाणी मानले गेले आहे.

तंत्र मध्ये असे सांगितले आहे की मनुष्याच्या शरीरात 75% पाणी असते त्याच प्रकारे त्या पाण्यामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश केली किंवा अशी शक्ती प्रवेश केली तर जीवनात खूप समस्यांना सामोरे जावे लागते. आणि हेच पाणी जर स्वच्छ झाले, सकारात्मक शक्तींनी भरले तर जीवनात चांगल्या गोष्टी होत राहतात.

सर्व धन संबंधित समस्या समाप्त होतात. मनुष्य ज्या गोष्टीची इच्छा करतो त्या सर्व गोष्टी त्याच्याकडे आकर्षित होतात. तुम्हाला जर धन संबंधित समस्या असतील तर ही समस्या पाणी घेऊन त्यावर धन संबंधित मंत्र त्या पाण्यावर बोलायचे आहेत आणि ते पाणी प्यायचे आहे.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पितळेच्या भांड्यात पाणी घ्यायचे आहे. पितळ मध्ये एक अद्भुत शक्ती असते जी मंत्राचा प्रभाव अधिक वाढवते म्हणजेच पितळेच्या भांड्यात तुम्ही काहीही ठेऊन कोणताही मंत्र बोललात तर त्या मंत्राची शक्ती त्या वस्तू मध्ये प्रभावित होते.

जेव्हा तुम्ही ती गोष्ट ग्रहण करता तेव्हा अस समजा की तुम्ही त्या मंत्राला साक्षात ग्रहण केले आहे तर हे करण्यासाठी तुम्हाला फक्त इतके करायचे आहे की कोणताही पितळेचा जग घेऊन किंवा ग्लास घेऊन त्यामध्ये पाणी घेऊन तुमच्या घरातील मंदिरात ठेवायचे आहे.

पितळेच्या ग्लास मध्ये पाणी भरून त्यावर झेंडूचे फुल त्यावर ठेवायचे आहे आणि तो ग्लास हातात पकडून तुम्हाला श्रीम बीज हा मंत्र अर्धा तास जप करायचा आहे. श्रीम बीज हा मंत्र धन आकर्षित करतो व जो कोणी हा मंत्र जप करतो त्याच्या मनातील कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होते.

कोणत्याही सुखाची तो इच्छा करतो ते पूर्ण होते. मंत्र जप केल्यानंतर हा ग्लास तुम्हाला 15 मिनिटे झाकुन ठेवायचा आहे आणि 15 मिनिटानंतर हे पाणी तुम्हाला प्यायचे आहे.

सलग 41 दिवस हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी भेटेल, धन संबंधित समस्या असतील तर त्या दुर होतील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here