वृश्चिक रास : उद्याच्या सोमवार पासून तुमचे नशीब कलाटणी घेणार…अधुरी स्वप्न सत्यात उतरणार…

0
435

नमस्कार मित्रानो

मित्रानो वृश्चिक राशीसाठी उद्याच्या सोमवार पासून पुढे येणारा काळ अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. उद्या नेपच्युन ग्रह मीन राशीत गोचर करणार असून बुध आणि हर्षल अशी युती होत आहे. हा काळ वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.

मित्रानो आपण फार बुद्धिमान आणि महत्वकांक्षी आहात. वृश्चिक राशीचे लोक हे अतिशय हुशार मानले जातात. या काळात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आता मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

आपण इमानदार आहात पण या काळात आपली संगत चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे किंवा वाईट संगत आपल्याला बरबाद करू शकते त्यामुळे या काळात चांगली संगत असणे आवश्यक आहे.

आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. त्यामुळे प्रयत्नांची गती आपल्याला वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे जास्त यश आपल्या पदरी पडण्याचे संकेत आहेत.

वृश्चिक राशीचे लोक कलागुण संपन्न असतात. प्रत्येक कला यांच्याकडे असते. जे ठरवतील ते पूर्ण करून दाखवू शकतात पण कधी कधी हे लोक खूप आळशी बनतात. हे लोक भावनिक मनाचे सुद्धा असतात त्यामुळे कधी कधी उदास राहतात.

मित्रानो या काळात आपल्याला फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचे आहे. आता इथून पुढे ग्रहनक्षत्राची शुभ स्थिती आपल्यासाठी बनत आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे.

आपली अनेक वर्षांपासूनची अपूर्ण राहिलेली स्वप्ने या काळात पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे प्रामाणिक प्रयत्न आपल्याला करावे लागणार आहेत. व्यसनांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.

कोणतेही व्यसन आपल्या प्रगतीच्या आड येऊ शकते. आता इथून पुढे प्रचंड प्रगती आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत. अपयश आपल्यावर तुमची टिंगल करणारे लोक आता तुमची स्तुती करताना दिसतील.

कारण काळ एवढा सुंदर येणार आहे कि आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. उद्योग , व्यापार आणि कार्यक्षेत्रात चांगली प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

राजकीय क्षेत्रात देखील नावलौकिक होण्याचे संकेत आहेत. समाजात मानसन्मान आणि पद्प्रतिष्टेमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. कलाकार लोकांना प्रगतीच्या संधी मिळणार आहेत.

या काळात तुमचे कर्म चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. बहुतेकदा ग्रहनक्षत्रांची स्थिती अत्यंत शुभ असली पण कर्म चांगली नसली तर त्याचा लाभ आपल्याला होत नाही. महादेवांचा आशीर्वाद आता आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळणार आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here