नमस्कार मित्रांनो,
मित्रानो येणाऱ्या 17 दिवसात तुमचा स्वभाव बदलण्याची खूप गरज आहे म्हणजे आपल्या सोबत जर कोण खेळ खेळत असेल किंवा आपल्याला धोका देणार असेल तर या गोष्टी पकडायला शिका.
तुम्हाला या गोष्टी तेव्हा लक्षात येतात जेव्हा या गोष्टी तुमच्यासोबत घडून गेलेल्या असतात. म्हणून आता सतर्क राहिले पाहिजे. या गोष्टी जर कोण करत असेल तर तुम्ही त्या तिथेच पकडुन त्याच जागी क्लिअर केले पाहिजे.
वारंवार लोक तुमच्या या गोष्टीचा फायदा घेऊन स्वतचा स्वार्थ साध्य करून घेतात. पण आता अजून मूर्ख बनू नका. आता स्वतः ला जे पाहिजे ते प्राप्त करा. नोकरी मध्ये स्थान परिवर्तन होऊ शकते. काही लोक असे भेटतील जे तुम्हाला भडकवतील.
जस की तू हे काम करू नको आणि या गोष्टी बोलून तुमच्यामध्ये नकारात्मकता आणतील व तुम्हाला डिप्रेशन होईल अशा लोकांपासून थोड सावध रहा. जर मनात निराशा उत्पन्न होत असेल तर पुढचे 17 दिवस सावध रहा.
नेहमी आतून सकारात्मक रहा की माझे मन जे सांगेल ते काम मी करेन. मी कोणाच्या बोलण्यात येणार नाही, कोणाकडून मूर्ख बनणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने थोड सावध रहा. मानसिक शांती ठीक राहील. पण मनात एक अशांती राहील की मी हे काम का केलं नाही.
पण हेच विचार मनात जास्त राहिले तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. मनाला हे समजवायचे आहे की जे व्हायचे ते झाले आहे आणि जे होणार आहे ते चांगलंच होईलच शिवाय जे होत ते चांगल्या साठीच होते या गोष्टी मनाला समजवा.
देवावर विश्वास ठेवा. आपल कोणीच काही वाईट करू शकत नाही, तुमचे जर कोण वाईट करू शकते तर ते स्वतः तुम्ही आहात. तुम्ही लोकांच्या बोलण्यात लगेच येता.
दुसऱ्यांचे बोलणे ऐकता आणि याच गोष्टीमुळे तुम्ही मूर्ख बनता. म्हणून लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका. खास करून जे लोक तुम्हाला भडकवतात. पुढच्या 17 दिवसात तुमचा आत्मविश्वास खूप चांगला ठेवा आणि तुमच्या भावनांवर कंट्रोल ठेवा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.