नमस्कार मित्रांनो
मित्रांनो वृश्चिक राशीवाले जर तुम्हाला तुमचे भाग्य बदलायचे असेल किंवा नशीब बदलायचे असेल तर आठवड्यातील कोणत्याही एका दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्या. जन्मोजन्मी जे तुमचे नशीब खराब चालले होते ते बदलेल आणि तुमच्या जीवनात आनंदच आनंद येईल.
मित्रानो कुत्र्याला पाळणे व त्याला चपाती खायला घालणे तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे हे ऐकून तुम्ही आज हैराण व्हाल. कुत्र्याला मनुष्याचा सर्वात चांगला साथी मानले गेले आहे कारण कुत्रा हा इमानदार तर असतोच पण तो मनुष्याचा खूप चांगला मित्र सुद्धा असतो.
तो आपल्या मालकाची फक्त रक्षाच करत नाही तर त्याच्यासोबत राहतो सुद्धा. हिंदू मान्यतेनुसार कुत्र्याला भैरव देवाचे , दत्तगुरूंचे वाहन मानले जाते. त्याचबरोबर कुत्र्याला शनी आणि केतूचे प्रतीक ही मानले जाते.
जर तुम्ही कुत्र्याला जेवण देत असाल भाकरी खायला देत असाल, बिस्कीट अस काहीही खायला देत असाल तर काळभैरव प्रसन्न होतात त्यामुळे तुमच्यावर येणारे सगळे दोष, अडचणी, समस्या टळून जातात.
तुम्ही बघितले असेल की आजकाल लोक आपल्या घरात कुत्रा पाळतात त्यामुळे रोड वरच्या कुत्र्यांना तितकी किंमत मिळत नाही , त्याची तितकी काळजी घेत नाहीत जितकी घरातल्या कुत्र्यांची घेत असतात.
पण नेहमी हे लक्षात ठेवा की जर तुम्ही एखाद्या रोडवरच्या कुत्र्याला पाळला किंवा त्याला भाकरी खायला दिली तर याचे शास्त्रात अनेक फायदे सांगितले आहेत. यामध्ये सर्वप्रथम येते आकस्मित निधन पासून बचाव.
त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला भाकरी खायला घालत असाल तर तुमच्या ग्रहांमध्ये शांती येईल आणि बिघडलेल्या ग्रहांच्या स्थिती मध्ये सुधार येईल. आणि तुमचे काम जलद गतीने होईल.
कालसर्प दोष असेल तर त्यातून ही मुक्ती मिळेल. पितृशांतीसाठी जर तुम्ही काळ्या कुत्र्याला भाकरी घालत असाल तर त्यातून खूप लाभ मिळतो. रोज कुत्र्याला दोन्ही वेळ भाकरी घातल्याने तुमचे नशीब बदलू शकते.
तुमच्या जीवनात खूप समस्या असतील, कर्ज असेल, पैशांची बचत होत नसेल तर तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी कुत्र्याला भाकरी खायला घाला.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.