वृषभ रास : 21 सप्टेंबर पासून होईल शुभ काळाची सुरुवात. मनोकामना होतील पुर्ण‌‌‌. धनलाभाचे योग

0
48

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो 21 सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ वृषभ राशीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे. २१ सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी आहे आणि एकादशीचा सकारात्मक प्रभाव वृषभ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे.

ही पितृपक्षातील एकादशी असल्यामुळे हि एकादशी विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. आता वृषभ राशीच्या जीवनावर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत.

एकादशीपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये नवी दिशा , नवी कलाटणी घेऊन येणार आहे. आनंदाचे क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत. आता आपल्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. सुख शांती आणि समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे.

आता जीवनात चालू असणाऱ्या नकारात्मक घडामोडी संपणार आहेत. मित्रांनो करिअरमध्ये या काळामध्ये मोठे यश संपादन करणार आहात. व्यापारामध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.

व्यवसायाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार आहे. एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आपल्या मनात अनेक दिवसापासून असलेल्या कल्पना आता प्रत्यक्षात उतरतील. आपली अपूर्ण राहिलेले अनेक दिवसांची स्वप्ने आता साकार होण्याची शक्यता आहे.

स्वप्नांना नवी पालवी फुटणार आहे. एका नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात आणि मोठी प्रगती आपल्या पदरी पाडून घेणार आहात. ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने मार्ग क्रमन करणार आहात. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होईल.

मनाला एक नवी प्रेरणा प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने कौटुंबिक जीवनामध्ये चालू असणारी पैशांची तंगी आता पूर्णपणे दूर होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. त्यामुळे आनंदात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे.

नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील आपल्याला भरघोस यश प्राप्त होऊ शकते. अनेक दिवसापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी मनासारखी नोकरी मिळण्याचे योग आहेत.

वैवाहिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. पती-पत्नीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता समाप्त होणार आहेत. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होईल. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक घडामोडी या काळात घडून येतील.

करिअरमध्ये प्रगतीचे नवे शिखर सर करण्यामध्ये सफल ठरणार आहात. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल.

या काळात सुरू केलेला छोटासा व्यवसाय पुढे चालून मोठे रूप घेऊ शकतो. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने अग्रेसर होणार आहात. या काळामध्ये शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात आणि विरोधकांना नमते घेण्यास भाग पाडाल.

प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विजय होण्याचे संकेत आहेत. पण यासाठी मेहनत देखील आपल्याला भरपूर घ्यावी लागेल. आपल्या कष्टाला नशिबाची जोड मिळाल्यामुळे चांगले यश आपल्याला प्राप्त होईल आणि जोडीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद असल्याने जीवन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. आता सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here