वृश्चिक रास : 24 मार्च पासून अचानक चमकुन उठेल तुमचे नशिब. पुढील 3 वर्षं राजयोग

0
2812

नमस्कार मित्रानो

मित्रानो ग्रहनक्षत्राची स्थिती मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुरेशी असते. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा काळ , वेळ आणि परिस्थिती अनुकूल बनते तेव्हा नशीब चमकण्यासाठी वेळ लागत नाही.

दिनांक २४ मार्च पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ वृश्चिक राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता जीवनात कशाची म्हणून उणीव भासणार नाही. ग्रहनक्षत्राचा अतिशय अनुकूल प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.

आता आपल्या जीवनातील वाईट परिस्थिती बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. मित्रानो हा काळ आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी अशांती आता दूर होणार असून सुख शांती मध्ये वाढ होणार आहे.

आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची चालना प्राप्त होणार आहे. स्वतःच्या बुद्धिमतेच्या जोरावर खूप मोठे यश संपादन करण्यात यशस्वी ठरणार आहात. कार्यक्षेत्रात प्रगती आणि परिस्थिती अतिशय अनुकूल बनत आहे. आपल्या स्वतः मध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होईल.

जीवनातील जोडीदाराची साथ आपल्याला प्राप्त होईल. इथून येणारे पुढचे दिवस आपल्यासाठी शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. मित्रानो फाल्गुन शुक्ल पक्ष दिनांक २४ मार्च रोज गुरुवार ग्रहांचे राजकुमार बुध हे राशी परिवर्तन करणार आहेत.

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला विशेष महत्व प्राप्त आहे. बुध हे उद्योग , व्यापार , गणित , वाणी आणि बुद्धीचे कारक ग्रह मानले जातात. दिनांक १८ मार्च रोजी बुध कुंभ राशीत अस्त झाले होते. आता बुध मीन राशीत प्रवेश करणार आहेत सोबतच मीन राशीत अगोदरच सूर्य देव विराजमान आहेत.

सूर्य आणि बुधाच्या संयोगामुळे बुधादित्य योग निर्माण होत आहे. या योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनातील वाईट काळ संपणार असून सुख समृद्धी मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत. मनासारखी नोकरी मिळू शकते. नोकरीत बढतीचे योग सुद्धा येऊ शकतात. एखाद्या नवीन कामाची देखील सुरवात करू शकता. अचानक धनलाभाचे योग देखील जमून येतील. आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे.

प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या बुद्धिमतेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होईल. आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.

घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. मित्रानो हा काळ अनुकूल असल्यामुळे या काळाचा भरपूर उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जिद्द आणि चिकाटीने कामे केल्यास कोणतेही काम यशस्वी रित्या पूर्ण करून दाखवू शकता. व्यसनापासून आणि वाईट कामांपासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here