घराच्या मुख्य द्वारावर या झाडाचे मूळ लटकवा…घरातील प्रत्येकजण करोडो मध्ये खेळेल…

0
765

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो काही झाडे ही खूपच शक्तिशाली व खास असतात ,ज्यांच्या बाजुला अदृश्य शक्ती विराजमान असतात, जे लगेचच आपल्या मनोकामना पूर्ण करतात. आज आपण अशाच काही झाडांविषयी माहिती घेउया ज्यांच्या आजूबाजूला अदृश्य शक्ती विराजमान असते व संपूर्ण प्रकारच्या मनोकामना पूर्ण करतात.

तुमच्या आयुष्यात खुपच कष्ट असतील तर हे झाड तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. तस तर प्रत्येक झाडाचे आपली खासियत असते व कोणती ना कोणती अदृश्य शक्ती त्यांच्यामध्ये असते. पण त्यातील काही झाड ही खूपच खास आहेत.

कोणत्याही प्रकारची पोजिटिव्ह, निगेटिव्ह शक्ती ही झाडांमध्ये अधिक असते आणि ती त्याच्या मुळाशी असते. असच एक झाड म्हणजे वडाचे झाड, महाकालीचे जे गण असतात ते या झाडावर असतात.

जर हे झाड 10 वर्ष जुने असेल तर याचे मूळ भगवान गणेश यांचे रूप धारण करते. म्हणजेच भगवान श्री गणेश यांच्या मुळामध्ये विराजमान असतात. भगवान श्री गणेश हे विघनहर्ता आहेत.

तुमच्या जीवनात सुख नसेल, काम होत नसतील तर तुमच्या जीवनात बाधा आहेत. जर भगवान गणेशजींची कृपा प्राप्त झाली तर सगळे थांबलेले कार्य पूर्ण होतात आणि भगवान गणेश यांच्या कृपेने शुभ आणि लाभची प्राप्ती होते आणि जीवनातील सगळे कष्ट दूर होतात.

घराचे मुख्य द्वार हे खूप खास असते, येथूनच सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकतात. म्हणून जे कोणी व्यक्ती घराच्या मुख्य दरवाजावर वडाच्या झाडाचे मूळ टांगतो तेव्हा त्याला पितरांची कृपा प्राप्त होते, कुलदेवी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीची कृपा नेहमी राहते.

पण या वडाचे मूळ तुम्हाला असच काढून लावायचे नाही किंवा तसेच आणायचे नाही. हे आणण्यासाठी व लावण्यासाठी काही नियम आहेत. कोणत्याही सोमवारी, बुधवारी किंवा गुरुवारी वडाच्या मुळांना काढायचे आहे.

त्याआधी त्या झाडाला पाणी अर्पण करून, तांदूळ आणि हळद अर्पण करून वडाच्या मुळाला निमंत्रण द्यायचे आहे की मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि तुम्ही कृपा करून माझे सर्व कष्ट दूर करा.

असे निमंत्रण देऊन दुसऱ्या दिवशी आकड्याच्या झाडाचे मूळ काढून घ्या व आपल्या घरी आणून गंगाजल नी धुवून ही मुळे सुकवावीत. हळदीने रंगवून कोणत्याही लाल कापडात बांधून घराच्या मंदिरात ठेवायचे आहे.

त्यासमोर एक दिवा लावून महाकालीचे जप करायचे आहे आणि मगच मुख्य प्रवेशद्वारावर बांधायचे आहे. वडाच्या झाडाच्या शेजारी महाकाली चे गण उपस्थित असतात.

म्हणजे तुमच्या जीवनात जर शत्रू तुम्हाला जास्त त्रास देत असतील आणि तुम्ही हे मूळ मुख्य द्वारावर लावले तर शत्रू ही तुम्हाला त्रास देणार नाहीत. व तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here