नमस्कार मित्रांनो
मित्रानो सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीरावर असणाऱ्या केसांविषयी बरेच काही सांगितले आहे. आज आपण ज्या महिलांच्या ओठावर केस असतात त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार बोलायचं झालं तर आपल्या ऋषी मुनींनी याचे अनेक भाग केले आहेत. भारतीय ज्योतिषाचा एक भाग आहे तो म्हणजे सामुद्रिक शास्त्र.
यामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या शरीराचे अवयव किंवा शरीरावर असणारे चिन्ह किंवा व्यक्तीचे राहणीमान यावरून व्यक्तीच्या चारित्र्याविषयी गुप्त गोष्टी जाणून घेऊ शकतो.
आज आपण ज्या महिलांच्या ओठावर केस असतात त्यांचा स्वभाव कसा असतो, हे लोक चांगले असतात की वाईट, यांच्याजवळ पैसा येणार की नाही याविषयी जाणून घेऊया.
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या महिलेच्या ओठावर केस स्पष्ट दिसतात त्या स्त्रिया रागीट स्वभावाच्या असतात. अशा स्त्रिया फक्त स्वतःचीच गोष्ट ऐकायला लावणाऱ्या, नवऱ्यावर हुकूम चालवण्यात माहीर असतात.
कधी कधी या व्यक्ती खूपच क्रोधीत होतात आणि स्वतःची गोष्ट मनवण्यासाठी काहीही करू शकतात. अशा स्त्रिया पूर्ण परिवार स्वतःच्या इशाऱ्यावर चालवतात. जर यांची गोष्ट कोणी ऐकली नाही तर यांना खूप राग येतो.
अशा स्त्रिया पूर्ण परिवाराचा सर्वनाश करून टाकतात. घरातील धन-वैभव नाश करून टाकतात. नाव, पैसा सर्व नष्ट होते. आपल्या शरीराचे अवयव आपल्या आतील गोष्टींबद्दल माहिती देत असतात. ज्या स्त्रीचे पोट घड्यासारखे असते ती स्त्री नेहमी गरीब आणि त्रासदायक जीवन जगते.
पोट जास्त लांब असणे ही अशुभ मानले जाते. जर एखाद्या स्त्रीचे दात मोठे आणि बाहेरच्या बाजूला असतील तर त्या महिलेचे जीवन नेहमी दुःखदायक असते.
हिरड्या काळ्या असणेही स्त्रियांसाठी अशुभ मानले जाते. ज्या स्त्रियांच्या टाचा फुटलेल्या, नेहमी अस्वच्छ असतात तिथे लक्ष्मी राहत नाही.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.