11 ऑक्टोबर शनी होणार मार्गी. तूळ राशीची लागणार लॉटरी. पुढील 10 वर्ष खूप जोरात असेल नशीब.

0
734

नमस्कार मित्रानो

मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रहनक्षत्राची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते. ग्रह नक्षत्राचा शुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यास पुरेसा असतो.

जेव्हा ग्रह नक्षत्र शुभ आणि सकारात्मक बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असू द्या, परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही.

11 ऑक्टोबरपासून अशाच काहीशा शुभ आहे सकारात्मक काळाची सुरुवात तूळ राशीच्या जीवनात होणार यांच्या जीवनातील वाईट ग्रहदशा आता समाप्त होणार आहे. आता इथून पुढे अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार असून येणारा काळ आपल्या जीवनाला प्रगतीची नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे.

आपल्या जीवनात चालू असणारी दुःख आणि दारिद्र्याची स्थिती आता समाप्त होणार असून यश दायक काळाची सुरवात होणार आहे. आपल्या जीवनात असणारी अपयशाची मालिका आता दूर होणार आहे.

मानसिक ताणतणाव , भयभीतीचे दडपण , भीतीचे वातावरण , पारिवारिक कलह , नात्यांमध्ये असलेली कटुता आता दूर होणार असून मानसिक सुख शांतीची प्राप्ती होणार आहे. कामात येणारे अपयश आता दूर होईल. यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.

गेल्या अनेक दिवसापासून मनात असणारी चिंता आता दूर होणार असून आत्मविश्वासात वाढ होणार आहे. एखादी नवी प्रेरणा आपल्या मनाला प्राप्त होऊ शकते. उद्योग व्यापारात निर्माण झालेली नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे .

शनीच्या कृपेने गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी चिंता आता दूर होणार असून आत्मविश्वासात वाढ होणार आहे. एखादी नवी प्रेरणा आपल्या मनाला प्राप्त होऊ शकते.

मित्रानो दिनांक 11 ऑक्टोबर रोजी शनि आपली चाल बदलणार आहेत. ते मकर राशीमध्ये वक्री चालीने चालणार आहेत. वक्री चालीने चालणारे शनिदेव आता सरळ चालीने चालणार आहेत. सध्या शनी वक्री असून गुरु आणि शनी अशी युती आहे.

आश्विन शुक्लपक्ष ज्येष्ठा नक्षत्र दिनांक 11 ऑक्टोबर रोज सोमवारी रोजी सकाळी 7 वाजून 47 मिनिटांनी शनी आपली चाल बदलणार आहेत. ते वक्रीपासून मार्गी होणार आहेत. मार्गी होण्यामुळे शनी आता अधिक प्रभावशाली होणार आहेत.

शनीच्या मार्गी होण्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडणार असून शनीचे मार्गी होणे तूळ राशीसाठी विशेष फलदायी ठरणार आहे. तूळ राशीवर शनीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल.

शनी तूळ राशीच्या चौथ्या भावामध्ये म्हणजे सुखाच्या घरात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आपल्या कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. नातेसंबंध मधुर बनतील. या काळात आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार असून एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता.

आता मनावर असणारे भय भीतीचे दडपण दूर होणार आहे. वाहन सुखाची प्राप्ती होण्याचे योग जुळून येत आहेत. या काळात प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सामाजिक संबंधात सुधारणा घडून येईल. राजकीय क्षेत्रात अनुकूल घडामोडी घडून येतील.

उद्योग व्यापारात भरभराट पाहावयास मिळेल. व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या कामात येणारे अडथळे आता दूर होतील. बेरोजगारांना मनाप्रमाणे रोजगार प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here