नमस्कार मित्रानो
मित्रानो नशीब जेव्हा कलाटणी घेण्यास सुरुवात करते तेव्हा शुभ योग , शुभ घटिका व संयोग आपोआप घडून येत असतात. अनेक दुःख , यातना , अपयश आणि अपमान सोसल्यानांतर हळूच मनुष्याच्या जीवनात अशा काही सकारात्मक काळाची सुरुवात होते कि शुभ योग शुभ घटिका आपोआपच घडून येतात.
मित्रानो मनुष्याच्या जीवनात सुख – शांती, समृद्धी आणि ऐश्वर्याची जर प्राप्ती हवी असेल तर ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे.
जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल असतात तेव्हा अशा अनुकूल परिस्थितीत ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद लाभतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनात प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
जीवनातील दुःख दारिद्याची रात्र संपते आणि अचानक प्रगतीला सुरवात होते. सुख समृद्धीची बहार मनुष्याच्या वाटेला येते. आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असुद्या , मागील काळात कितीही कठीण काळ , कितीही वाईट परिस्तिथी , कितीही नकारात्मक काळ आपल्या जीवनात चालू असुद्या ईश्वरीय शक्तीची कृपा जेव्हा बरसते तेव्हा परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
मित्रानो उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा सकारात्मक काळ तूळ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. भगवान भोलेनाथ आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहे.
भगवान भोलेनाथ आणि श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाचा अंधकार आता दूर होणार आहे. मित्रानो आपल्या यश प्राप्तीच्या नव्या वाटेने जीवनाचा प्रवास सुरु होईल. आता यश प्राप्तीला वेळ लागणार नाही. जीवनातील वाईट दिवस आता बघता बघता समाप्त होतील.
मित्रानो आता शुभ काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. येणारा काळ आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. मित्रानो आज मध्य रात्रीनंतर फाल्गुन शुक्ल पक्ष स्वाती नक्षत्र दिनांक २१ मार्च रोज सोमवार लागत आहे.
सोमवार भगवान भोलेनाथांचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो आणि विशेष म्हणजे याच दिवशी संकष्टी चतुर्थी आहे. हा दिवस भगवान श्री गणेशांना समर्पित आहे. सोमवार आणि चतुर्थी मिळून अतिशय शुभ संयोग बनत असून या संयोगाच्या शुभ प्रभावाने तूळ राशीचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.
पंचांगानुसार दिनांक २१ मार्च रोजी बुध आणि गुरु अशी युती होत आहे. मित्रानो बुध आणि गुरु हे अतिशय महत्वपूर्ण मानले जातात. बुध हे बुद्धीचे कारक आहे तर गुरु परमगुरु मानले जातात. गुरुचे पाठबळ जेव्हा लाभते तेव्हा नशीब उजळून निघण्यास वेळ लागत नाही.
आता इथून पुढे आपल्या जीवनात अशाच काहीशा शुभ काळाची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. ज्या कामांना हात लावाल त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. उद्योग , व्यापार , कार्यक्षेत्र , कला , साहित्य , राजकारण अशा अनेक क्षेत्रात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
समाजात मान सन्मान आणि यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहे. पद प्रतिष्ठेमध्ये देखील वाढ होणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. मागील अनेक दिवसापासून आपण करत असलेले प्रयत्न आता यशस्वी ठरणार आहेत. यशाचे मार्ग आता मोकळे होणार आहेत.
करिअरच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होईल. घर परिवारात चालू असणारी नकारात्मक परिस्तिथी आता पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ असणार आहे. त्यामुळे या काळात वाईट कामांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रत्येक संकष्टी चतुर्थीला उपवास करून भगवान श्री गणेशाला बुंदीच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरेल. आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
मित्रानो हा काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे त्यामुळे कोणाचे मन अथवा भावना दुखावू नका. हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. आलेल्या प्रत्येक संधीचा लाभ प्राप्त करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपली आर्थिक क्षमता देखील या काळात मजबूत बनेल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.