उद्या रात्री 70 वर्षांनंतर दिसेल पौष पौर्णिमेचा चंद्र. तुळ राशीच्या नशिबात या घटना घडणार म्हणजे घडणार

0
1041

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. त्यातच पौष महिन्यात येणारी पौर्णिमा हि अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला पौष पौर्णिमा किंवा शाकंभरी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते.

हि पौर्णिमा मुक्तीदायिनी पौर्णिमा मानली जाते. या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्व प्राप्त आहे. मान्यता आहे कि जो कोणी तीर्थाला जाऊ शकत नाही किंवा जो कोणी गंगा स्नानाला जाऊ शकत नाही अशा लोकांसाठी पौष पोर्णिमेसाठी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने गंगा स्नानाचे पुण्य मिळते.

पौष पौर्णिमेच्या दिवशी व्रत उपवास करून भगवान सत्य नारायणाची पूजा केली जाते. सत्यनारायणाची पूजा केल्याने अनेक पुण्य फळांची प्राप्ती होते. हा दिवस माता शाकंभरीचा प्रकट दिवस म्हणून साजरी केला जातो.

पौष शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला माता शाकंभरीची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मातेला पालेभाज्या आणि वनस्पतीची देखील देवी मानली जाते. पौष पौर्णिमेच्या दिवशी दान धर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.

या दिवशी केलेले दान अतिशीघ्र फलदायी मानले जाते. या दिवशी गंगा स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि मोक्षाची देखील प्राप्ती होते.

पौष पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव तूळ राशीच्या जीवनावर पडणार आहे. पौर्णिमेपासून आपल्या जीवनात प्रगतीच्या एका नव्या काळाची सुरवात होणार आहे. प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. आता एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.

कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. धन प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील.

पौष शुक्ल पक्ष आदरा नक्षत्र दिनांक १६ जानेवारी उत्तर रात्री ३ वाजून १९ मिनिटांनी पौर्णिमेला सुरवात होणार असून दिनांक १७ जानेवारीच्या उत्तर रात्री ५ वाजून १९ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.

आता आपल्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही. या काळात अनेक शुभफळ आपल्याला प्राप्त होणार आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असून येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.

पौष पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात अनेक सुखदायक घडामोडी घडवून आणणार आहे. आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही. काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.

कालच झालेले मंगळाचे राशी परिवर्तन आणि आज पौष पोर्णिमाचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात अनेक सुख दायक घडामोडी घडवून आणेल. आपल्या कौटुंबिक जीवनातील आनंदात आणि सुखात वाढ होणार आहे.

या काळात कार्यक्षेत्रात अतिशय शुभ परिणाम दिसून येतील. आर्थिक स्थिती मध्ये भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात सुख समाधान आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन व्यवसायांची सुरवात लाभकारी ठरणार आहे.

कार्यक्षेत्रात अडलेली कामे पूर्ण होतील. विरोधकांना नमते घेण्यास भाग पाडणार आहात. एखादा चांगला मित्र किंवा मैत्रीण आपल्याला मिळू शकते. नोकरीत यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येईल.

आपण ठरवलेल्या योजना लाभकारी ठरणार आहेत. आपली प्रत्येक योजना या काळात सफल ठरणार आहे. पौष पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

कार्यक्षेत्रात करियर मध्ये भरभराट पहावयास मिळेल. हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार असल्यामुळे या काळात रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. घाई गडबड करून कोणतेही काम करू नका.

त्यासोबतच व्यसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. पौर्णिमेपासून एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. आता प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here