नमस्कार मित्रानो
मित्रानो ईश्वरीय शक्तीचा आधार प्राप्त झाल्यानंतर मनुष्याचे नशीब पालटण्यास वेळ लागत नाही. ग्रहनक्षत्राची अनुकलुता आणि नशिबाची साथ मिळाल्यानंतर भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही.
आपल्या जीवनात कितीही कठीण अथवा नकारात्मक परिस्थिती चालू असुद्या जेव्हा भगवान भोलेनाथाची कृपा बरसते तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही.
दिनांक १४ फेब्रुवारी पासून असाच काहीसा शुभ काळ तूळ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील दुःख , दारिद्र्य आणि अपमानाचे दिवस आता संपनार आहेत. प्रगतीच्या काळाची सुरवात होणार आहे.
मित्रानो दिनांक १४ फेब्रुवारी रोजी असा काही खास योग बनत आहे कि या संयोगाच्या शुभ प्रभावाने तूळ राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. आता आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. आपल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात.
प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. मित्रानो आज मध्य रात्री नंतर माघ शुक्ल पक्ष पुनर्वसू नक्षत्र दिनांक १४ फेब्रुवारी रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.
विशेष म्हणजे याच दिवशी सोमप्रदोष व्रत आहे. मित्रानो हिंदू धर्मामध्ये सोमप्रदोष व्रताला विशेष महत्व प्राप्त आहे. सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला सोमप्रदोष व्रत असे म्हटले जाते. भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय केले जातात.
यावेळी प्रदोषव्रतासाठी सिद्धी योग , रवी योग आणि आयुष्यमान योग देखील बनत आहे. या संयोगाच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल तूळ राशीचे भाग्य. आता जीवनात कशाची म्हणून उणीव राहणार नाही. या काळात महादेवाची विशेष कृपा आपल्यावर बरसण्याचे संकेत आहेत.
प्रदोषव्रताच्या संयोगाच्या शुभ प्रभावाने आपल्या मनोकामना पूर्तीचे योग बनत आहेत. आपल्या जीवनात अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील. मागील अनेक दिवसांपासून उद्योग व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होण्याचे संकेत आहेत.
व्यावसायिक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नोकरीत अडलेली कामे पूर्ण होतील. भावकीत सुरु असलेले जुने वाद आता मिटण्याचे संकेत आहेत पण या काळात बुद्धी आणि विवेकाचा वापर करणे तितकेच गरजेचे आहे.
रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. या काळात जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे जास्त फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक गुंतवणुकीसाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे.
त्यामुळे या काळात आर्थिक गुंतवणूक करणे लाभदायक ठरणार आहे. असे असले तरी आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या काळात धनलाभाचे योग देखील बनत आहेत. आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होईल.
सरकारी कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. विदेशी जाण्याचे आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते. धनलाभ आणि आर्थिक प्राप्तीसाठी काळ अतिशय अनुकूल आहे. करियरच्या क्षेत्रात नावलौकिक होण्याचे संकेत आहेत.
आता करियर मध्ये यश प्राप्त होईल. हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार असून ज्या कामाला आपण हात लावाल त्यात आपल्याला यश मिळण्याचे संकेत आहेत. अविवाहित तरुण तरुणींच्या जीवनात विवाहाचे योग जमून येतील. सांसारिक सुखात वाढ होणार आहे. कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी आणि आनंदात वाढ होण्याचे संकेत आहेत.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.