तूळ रास : वाईट दिवस संपले. दिनांक 11 मे पासून पाचही बोटे तुपात असणार.

0
15707

नमस्कार मित्रानो

मित्रांनो दिनांक 11 मे पासून पुढे येणारा काळ तूळ राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. 11 मे पासून आपल्या जीवनात एक सकारात्मक प्रगती घडून येणार आहे.

एक सकारात्मक चालना आपल्या जीवनाला प्राप्त होणार आहे. मित्रानो बुध हे वक्री झाले असून ते बुद्धी , वाणी आणि गणिताचे कारक ग्रह मानले जातात. बुध जेव्हा शुभ फळ देतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

मित्रानो उद्यापासून असाच काहीसा सकारात्मक काळ तूळ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. बुधाचे वक्री होणे यांच्यासाठी शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो बुधाच्या वक्री होण्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार असून तूळ राशीसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत.

ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला मोठ्या प्रमाणात यश मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक आवक सुद्धा समाधानकारक असेल. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी , आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहेत.

सुख समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. पारिवारिक सुख शांती मध्ये सुद्धा वाढ होण्याचे संकेत आहेत. काळ विशेष अनुकूल ठरणार असल्यामुळे या काळात चुकीच्या लोकांपासून आणि व्यसनांपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे.

या काळात आपण चांगली कामे केली तर नक्कीच आपल्याला चांगले फळ प्राप्त होणार आहे. त्यामुळे जेवढी होतील तेवढी चांगली कामे करणे आपल्या हिताचे ठरेल. त्यासोबतच करियर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.

नोकरीच्या क्षेत्रात ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत त्या आता समाप्त होतील. नवीन नोकरी विषयक कॉल येऊ शकतो किंवा चालू नोकरी मध्ये बढतीचे योग येऊ शकतात. हा काळात सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे त्यामुळे या काळाचा योग्य उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आपली जिद्द आणि चिकाटी आता फळाला येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अशक्य वाटणारी कामे आता सहज शक्य बनू लागतील. प्रयत्नांमध्ये जर सातत्य ठेवले तर निश्चितच मोठे यश प्राप्त होईल.

या काळात आपल्या ओळखींमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. त्यामुळे नवीन ओळखीचा फायदा आपल्या कार्यक्षेत्रात होऊ शकतो. मित्र परिवार आणि सहकारी देखील आपली चांगली मदत करतील.

त्यामुळे आपल्या स्वभावात थोडेसे बदल आपल्याला घडवून आणावे लागतील. या काळात प्रेम आणि आपुलकीने वागणे अत्यंत आवश्यक असून गोडी गुलाबीने कामे करून घेण्याची आवश्यकता आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here