नमस्कार मित्रानो
मित्रानो नशीब जेव्हा कलाटणी घेते तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. ज्योतिषानुसार ग्रहनक्षत्रांची शुभ स्थिती परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुरेशी असते.
मित्रानो काळानुरूप बदलत्या ग्रहनक्षत्राचा मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. मित्रांनो मानवी जीवनात काळ आणि परिस्थिती कधीही सारखी नसते. जीवनाचा कठीण प्रवास करत असताना मनुष्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.
अनेक अपयश आणि अपमान भोगावे लागतात. दुःख दारिद्र्य अनुभवावं लागतं , पण ग्रहनक्षत्रांची स्थिती जेंव्हा अनुकूल आणि शुभदायक बनते तेंव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही.
बघता बघता दुःखाचा वाईट काळ संपतो आणि सुखाचे सुंदर दिवस मनुष्याच्या वाट्याला येतात. जीवनातील वाईट आणि कठिण परिस्थिती समाप्त होते ,अपयशाचा काळ संपतो आणि विजयाच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होतो.
उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव तूळ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे.
मागील अनेक दिवसापासून अडलेली कामे आता येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत. मार्गात येणारे अडथळे दूर होतील. अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत.
कार्यक्षेत्रात आपण करत असलेल्या कामांना भरघोस यश प्राप्त होणार आहे. जीवनात आनंद आणि प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होईल. जीवन आनंद आणि प्रसन्नतेने फुलून येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.
मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर फाल्गुन शुक्लपक्ष मृग नक्षत्र दिनांक 11 मार्च रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. आजपासून तूळ राशीवर माता लक्ष्मी विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत.
माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा मनुष्याच्या जीवनात मनुष्याला कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव तूळ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
आता कुठून ना कुठून तरी आर्थिक प्राप्ती आपल्याला होणार आहे. हा काळ अतिशय अनुकूल आहे त्यामुळे या काळात कोणाचेही मन अथवा भावना दुखावू नका किंवा कोणाच्या मनाला लागेल असे बोलू नका.
प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा करून प्रसादाचे वाटप करणे आपल्यासाठी अत्यंत शुभ फलदायी ठरू शकते. सोबतच प्रत्येक शुक्रवारी तुळशी वृंदावनासमोर तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी लाभदायक ठरू शकते.
माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण केली तर सोन्याहून पिवळे होईल. मित्रांची चांगली मदत आपल्याला या काळात लाभणार आहे. काही अडचणी आल्या तर घाबरू नका कारण प्रत्येक अडचणीतून मार्ग देखील निघणार आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.