मटण खाल्ल्यानंतर चुकून सुद्धा खाऊ नका हे पदार्थ… असे होतील परिणाम…

0
210852

नमस्कार मित्रांनो,

शाकाहारी व मांसाहारी असे 2 मुख्यत्वे प्रकार समाजात आहेत. बरेच लोक मटण, चिकन खातात, त्यांचा असा समज आहे की त्याने शक्ती खूप वाढते तेही कमी वेळात. पण हीच शक्ती खूप कमी वेळात कमी देखील होऊ शकते, जर तुम्ही मटण खाऊन लगेचच अशा काही पदार्थांचे सेवन केले जे अतिशय घातक ठरतील सोबतच त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतील.

मित्रांनो मटण हे सहसा लवकर पच णाऱ्या पदार्थांपैकी नाहीये. त्यामुळे  त्याचे पूर्ण प चन होईतोवर या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. ज्यांच्या शरीरात र क्ताची  कमतरता असते अशा लोकांना डॉ क्टर मटण खाण्याचा सल्ला देतात.

जर मटण खाऊन हे पदार्थ तुम्ही जर लगेच खाल्ले तर त्यातून जे विषारी पदार्थ निर्माण होतात त्याचे थेट परिणाम आपल्या हृ दय, कि ड नी किंवा आपल्या अंतर भागावर होतो. ते थेट शरीरावर गंभीर परिणाम करते.

दूध हा पदार्थ हे मटण खाल्यानंतर खाऊ नये, पण दही हे मटण बरोबर खाऊ शकता, पण चुकून ही दुध खाउन चालत नाही कारण दुधामध्ये अँ टी बा यो टी क गुणधर्म आढळतात, जेव्हा यांचा आणि मटणाचा संपर्क येतो तेव्हा एवढे भयानक परिणाम होतात की तुम्ही त्याची कल्पना ही करू शकत नाही.

मित्रांनो आजकाल बऱ्याच लोकांना अंगावरती कोड येण्याचा प्रकार घडतो. याचे कारण  हे दोन्ही विरुद्ध पदार्थ एकत्र येण्याचा परिणाम आहे. कारण मटण पचायला कमीतकमी 12 तास कालावधी लागतो.

जेवण झाल्यानंतर लगेच झोपणे हानिकारक असते. त्या लोकांना अ पच नाचा त्रास जाणवतो  तसेच शरीरात जळज ळणे, पि त्ताचा त्रास एवढा वाढतो. मटन खाल्यावर लगेच झोपायचा प्रयत्न करू नका, कारण त्यात खुप मसाला असतो आणि ते खूप तिखट पण असते त्यामुळे किमान अर्धा तास तरी झोपु नये. शतपावली करून पूर्ण पच नास मदत होईल व त्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होणार नाहीत व आरोग्य निरोगी राहील.

मित्रांनो हल्ली फॅ शन म्हणून  काही लोकांना जेवणानंतर काही चुकीच्या सवयी असल्याचे आढळून येते, त्यामध्ये  जेवण झाल्यावर चहा पिण्याची सवय असते. पण अत्यंत चुकीची सवय आहे कारण त्यामुळे गॅ स, अप चनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जेवण झाल्यावर चहा पिणे टाळायला पाहिजे. कारण आपण चहामध्ये  दुध वापरत असतो.

तसेच मांसाहार केल्यावर सि गा रेट घेणे हानिकारक होऊ शकते. कारण इतर वेळी जेव्हा याचे वाईट परिणाम होतात त्याच्या कितीतरी पट जेवण झाल्यानंतर सि गा रेट घेतल्यावर होते. ज्यामध्ये भयंकर आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे तुमचं जीवन तुमच्याच हातून विनाशाकडे जाऊ शकतं.

मित्रांनो हे उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले काय राव हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. काय राव पेज या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here