सूर्याचे वृश्चिक राशीत गोचर.पुढील 24 तासानंतर मोत्या पेक्षाही जास्त चमकणार या 5 राशींचे नशिब

0
652

नमस्कार मित्रानो

मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव जेव्हा मनुष्याच्या जीवनावर पडतो तेव्हा व्यक्तीचे नशीब चमकण्यास वेळ लागत नाही. येत्या २४ तासांनंतर असाच काहीसा सकारात्मक अनुभव या ५ राशींच्या जीवनात येणार असून यांचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.

आता आपल्या जीवनातील नकारात्मक काळाचा अंत होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून चालू असलेली पैशांची तंगी आता दूर होणार आहे.

दुःख आणि दारिद्र्याचा अंत होणार असून मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मित्रानो आज दिनांक १६ नोव्हेंबर रोजी ग्रहांचे राजा सूर्यदेव हे राशीपरिवर्तन करणार आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याचे राशीपरिवर्तन हे विशेष महत्वपूर्ण मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हे आत्म्याचे कारक मानले जातात. ते ऊर्जेचे दाता असून मानसन्मान आणि पदप्रतिष्टेचे कारक मानले जातात. सूर्याला नवग्रहांचे राजा मानले जाते. सूर्य जेव्हा कुंडली मध्ये शुभ स्थानी असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहत नाही.

व्यक्तीच्या जीवनात सुखाची बहार येण्यास वेळ लागत नाही. आज सूर्य तूळ राशीतून निघून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. याचा अतिशय शुभ प्रभाव या ५ राशींवर पडणार असून यांच्या जीवनात सुखाची सोनेरी पहाट येणार आहे.

आता नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. सूर्याच्या कृपेने आपल्या मानसन्मान आणि पदप्रतिष्टेमध्ये वाढ होणार आहे. आपले जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. चला वेळ वाया न घालवता जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या राशी.

वृषभ रास

सूर्याचा सकारात्मक प्रभाव वृषभ राशीचा भाग्योदय घडवून आणण्याचे संकेत आहेत. आता आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरवात होणार आहे. करियर आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील. आपण करत असलेलया कामांना यश प्राप्त होणार आहे.

आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. उद्योग व्यापार आणि व्यवसायातून भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यापारी वर्गासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. धनप्राप्तीचे योग बनत असून घर , जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते.

मिथुन रास

सूर्याचे हे राशी परिवर्तन मिथुन राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आपली आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे. सूर्याचे हे गोचर आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आपल्या करियर आणि कार्यक्षेत्रात अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.

नोकरी मध्ये काळ सुखाचा असेल. व्यापारी वर्गासाठी प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. कमाईचे मार्ग आपल्याला उपलब्ध होतील. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.

कन्या रास

कन्या राशीवर सूर्याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे. नोकरी मध्ये बढतीचे योग येणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे.

आपल्या मानसन्मान आणि पदप्रतिष्टेमध्ये वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी आपले संबंध सुधारतील. व्यापारा निमित्त प्रवास घडू शकतात. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत.

वृश्चिक रास

आपल्या राशीत होणारे सूर्याचे आगमन आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. भोगविलासितेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. या काळात आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे.

शिक्षण क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. समाजात मानसन्मान आणि पदप्रतिष्टेमध्ये वाढ होईल. समाजकारण , राजकारण , नोकरी ,व्यवसाय , कला , साहित्य आणि व्यापारात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

मकर रास

मकर राशीसाठी सूर्याचे हे राशीपरिवर्तन विशेष अनुकूल ठरणार आहे. या काळात आपल्या मानसन्मान आणि पदप्रतिष्टेमध्ये वाढ होणार आहे. या काळात एखादे मोठे यश प्राप्त होऊ शकते.

नोकरी आणि शिक्षण क्षेत्रात प्रगतीचे संकेत आहेत. धन प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. या काळात एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्या स्वतः मध्ये दिसून येईल. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here