नमस्कार मित्रांनो
मित्रान सकाळी उठताच बघा स्त्रियांची ही एक गोष्ट तुमचे बिघडलेले सर्व काम पूजापाठ न करताच पूर्ण होतील. मित्रांनो आपल्या वेद पुराणात स्त्रियांविषयी काही अशी माहिती दिली आहे जी जाणून घेऊन तुम्ही विना पूजापाठ करता मालामाल होऊ शकता.
आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे अशा गोष्टी सांगणार आहे त्या जर एखाद्या पुरुषाने आपल्या जीवनात केल्या तर त्याला पूजापाठ न करता सगळं काही मिळतं.
जो व्यक्ती सकाळी सकाळी स्त्रियांची ही एक गोष्ट बघतो त्याचे भाग्य चमकते, व्यक्तीचे नशीब खुलून जाते. महिलांमध्ये ही गोष्ट खूप खास असते, सकाळी सकाळी याचे दर्शन नक्की करा. तुम्ही विश्वास करणार नाही की तुम्हाला ते सर्व फळ मिळेल ज्याची तुम्ही कल्पना करता.
सकाळी उठल्यावर तुम्ही स्त्रियांचे कान नक्की बघा. कारण कानाच्या मागचा जो भाग असतो तो शास्त्र किंवा पुराणानुसार या जागी माता लक्ष्मीचे स्थायी रूप निवास असते. स्त्रियांमध्ये हा भाग खूपच पवित्र मानला जातो, कारण या भागात माता लक्ष्मी निवास करते.
त्यामुळे या जागी चुंबन देऊन स्पर्श करून माता लक्ष्मीला सन्मान नक्की द्या. आणि सकाळी सकाळी याचे दर्शन नक्की करा. अस करणाऱ्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची असीम कृपा होते.
तुमच्या बंद नशिबाचे दरवाजे उघडले जातील. कधीच आर्थिक समस्या झेलावी लागणार नाही. पण लक्षात ठेवा महिलाप्रति तुमच्या मनात वाईट विचार असायला नकोत, नाहीतर माता लक्ष्मी क्रोधीत होऊ शकते.
महालक्ष्मी महिलांच्या पाच भागावर निवास करते. सकाळी उठल्यावर माथ्यावर सिंदूर लावलेल्या, सजलेल्या स्त्रीचे दर्शन नक्की करा. कारण महिलांच्या माथ्यावर ही माता लक्ष्मीचे अस्थायी रूपाने वास असतो.
आपल्या शास्त्रात सांगितले आहे की महिलांच्या माथ्यावर माता लक्ष्मीचा वास असतो आणि यामुळेच महिला आपल्या माथ्यावर कुंकू लावून किंवा सिंदूर लावून माता लक्ष्मीला सन्मान देतात.
महालक्ष्मी आपल्याला धन प्रदान करण्यासाठी मदत करते यामुळेचं महिलांच्या माथ्याच्या वरचा जो भाग असतो जिथे सिंदूर लावतात त्याचे सकाळी दर्शन घ्या. अस केल्याने महालक्ष्मीची कृपा त्या व्यक्तीला प्राप्त होते जो सिंदूर लावलेल्या स्त्रीचे दर्शन घेतो.
सकाळी उठल्यावर स्त्रियांच्या पायाचे दर्शन नक्की घ्या. स्त्रीच्या पायात सर्व प्रकारचे सुख आणि व्यक्तीच्या प्रत्येक प्रकारचे वाईट काम दूर करण्यासाठी स्त्रीचे चरण खूपच शुभ परिणाम देतात.
भगवान कृष्ण सांगतात जो व्यक्ती स्त्रीचा सन्मान करतो तो नेहमी ईश्वराला प्रिय असतो. अशामध्ये सकाळी सकाळी कोणत्याही आदरणीय व्यक्तीचे चरण बघितल्याने किंवा त्यांना स्पर्श केल्याने देवांची कृपा प्राप्त होते. लहान मुलींचे पाय स्पर्श केल्याने किंवा त्यांचे दर्शन केल्याने व्यक्ती महालक्ष्मी ची कृपा अवश्य प्राप्त करतो.
सकाळी उठल्यावर स्त्रीच्या नाभीचे दर्शन नक्की करा. कारण स्त्रियांच्या नाभीमध्ये माता पार्वतीचा वास असतो. माता पार्वतीच्या सर्व शक्ती नाभीमध्ये समावेश आहेत कारण स्त्रीला देवीचे रूप मानले जाते.
यामुळेच संसारातील सर्व स्त्रियांच्या नाभीमध्ये माता पार्वतीचे अस्थायी रूपाने वास असतो. यामुळे सकाळी सकाळी चांगल्या मनाने देवीची आठवण करा व दर्शन घ्या तुमचे भाग्य चमकेल माता तुमचे बिघडलेले कार्य अवश्य पूर्ण करेल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.