स्त्रियांची हि एक गोष्ट पुरुषांनी चुकूनही पाहू नये, अन्यथा पुरुषाचा मृत्यू होऊ शकतो.

0
1810

नमस्कार मित्रानो

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये स्त्रीला देवीचे रूप मानलं जातं. स्त्रीला लक्ष्मी समान मानलं जात. हिंदू धर्मामध्ये मात्र अशा काही घटना आहेत किंवा काम आहेत जी स्त्रियांनी करताना जर पुरुषांनी पाहिलं तर ते मात्र नक्कीच घातक ठरू शकत.

त्या पुरुषाला हे खूप महागात म्हणजे त्रासदायक ठरू शकत. मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या धर्मामध्ये स्त्रीला खूप मोठे स्थान आहे. माता , पत्नी , बहीण , सखी अशी अनेक रूपे स्त्रीमध्ये आहेत. स्त्री हि विश्वाचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. स्त्री ही नेहमीच पूजनीय म्हणून आपल्या शास्त्रांत आहे.

स्त्रीचा अपमान करणे निषिद्ध मानले गेले आहे कारण असे केल्याने देवी नाराज होते आणि आपल्या हिंदू धर्मात या गोष्टीला पाप देखील समजलं जात. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये महिलांशी गैरवर्तन करू नये. एखाद्या स्त्रीला कोणतीही चुकीची वागणूक , हीन वागणूक देऊ नका.

जो स्त्रियांना योग्य वागणूक देत नाही त्यांना आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु आताच्या या दुनियेत या काही गोष्टी आहेत ज्या नकळत पणे घडतात किंवा काही पुरुष जाणीवपूर्वक करतात. परंतु हे खूप मोठं पाप आहे. त्याची शिक्षा त्या पुरुषाला भोगावीच लागते.

तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या पुरुषांनी पाहू नयेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रानो स्त्रिया अंघोळ करताना स्त्रियांकडे पाहणे शास्त्रांमध्ये निषिद्ध मानलं गेलं आहे. काही लोकांकडून नजरचुकीने हे घडत तर काही लोक मुद्दामहून करतात.

अंघोळ करत असलेल्या स्त्रीकडे पाहणे खूप मोठे पाप समजलं जात. असे म्हटले जाते कि स्त्रियांना असे पाहिल्याने डोळ्यांना पाप लागत व त्याचे परिणाम अतिशय वाईट होतात. तसेच शास्त्रात असे म्हटले आहे की असे करणाऱ्या व्यक्ती कठोर काळजाच्या समजल्या जातात.

अशा व्यक्तींना कठोर शिक्षा मिळायला हवी. जर एखाद्याकडून हे चुकून घडलं असेल तर देव त्याला क्षमा करू शकतो परंतु जर कोणी जाणून बुजून मुद्दाम करत असेल तर त्या व्यक्तीला देव कधीच माफ करू शकत नाही.

म्हणून कोणत्याही कारणास्तव कोणत्याही व्यक्तीने अशी चूक केली तर शिक्षा हि भेटतेच. घरी गरीबी येणे , भयानक रोग होणे , अंगाला दुर्गंधी येणे यासारखी शिक्षा त्यास मिळते. स्वप्न शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की जर एखाद्या स्त्रीने पुरुषाला आंघोळ करताना पाहिलं तर तिला लवकरच खरे प्रेम भेटते.

तसेच या व्यतिरिक्त एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला स्वप्नात आंघोळ करताना जर पाहिलं तर याचा अर्थ असा आहे कि त्याच्या आयुष्याची सुदंर सुरवात लवकरच होणार आहे. तसंच दुसरी गोष्ट आहे स्त्रिया आपल्या बाळाला स्तनपान करताना म्हणजेच आई बाळाला दुध पाजत असेल तर अशावेळी ती नेहमी सावधगिरी बाळगून असते.

परंतु पुरुषांनी नकळतपणे चुकून अशा गोष्टी महिलेला करताना पाहिलं तर पुरुषांना पाप लागणार नाही. पण ते कोण जाणूनबुजून हे काम करत असेल तर त्या व्यक्तीला अतिशय दुष्ट समजल जात. त्या पुरुषाला या गोष्टीचे पाप लागते आणि या पापाची शिक्षा त्याला याच जन्मात भोगावी लागते.

त्याचबरोबर त्या पुरुषास पुन्हा मनुष्याचे जीवन प्राप्त होत नाही. त्याच बरोबर स्त्रियांना निवस्त्र पाहणं हे देखील महापाप मानलं जातं. याची फक्त कल्पनाच केलेल्या दुर्योधना सोबत काय घडले होते हे सर्व साक्ष आहे. त्यामुळे नेहमी स्त्रियांचा आदर केला पाहिजे.

स्वतःच्या जोडीदारासोबत आपण एकनिष्ठ राहायला पाहिजे. परस्त्री मातेसमान मानायला हवी तरच देवीमाता तुमच्यावर रुष्ट होणार नाही. स्त्रियांचा आदर केल्याने देवी माता तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला सुखी समृद्ध जीवनासाठी आशीर्वाद देईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here