नमस्कार मित्रांनो
मित्रांनो वृश्चिक राशीच्या व्यक्तीनी श्रावण संपण्यापूर्वी शिवलिंगावर ही एक वस्तू अर्पण करा, तुमच्या सात पिढ्या बसून खातील आणि आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.
श्रावण हा भगवान शंकरांचा आवडता महिना आहे आणि आता बघता बघता श्रावणातील तीन सोमवार निघून गेले आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांनी श्रावण संपण्यापूर्वी शिवलिंगावर त्यांच्या आवडत्या वस्तू अवश्य अर्पण करा.
शिवपुराणानुसार श्रावणमध्ये शिवलिंगावर वेगवेगळ्या वस्तू अर्पण केल्याने वेगवेगळे फायदे होतात. यामुळे घर, कुटुंबापासून ते ऑफिसपर्यंतच्या सर्व अडचणी आणि अवघड कामेही सहज होतात. मात्र या गोष्टींकडे नीट लक्ष देऊन अर्पण करणे महत्वाचे आहे.
पहिली गोष्ट आहे मित्रांनो, ती म्हणजे संतान सुख. मुलं होण्यासाठी एखादी व्यक्ती काय काय करत नाही. तरीही अनेकांना मुलांचे सुख मिळत नाही. या श्रावण महिन्यात एखादी छोटी वस्तू अर्पण करून संतानसुख मिळू शकते. ते म्हणजे गहू. तुम्ही भोलेनाथजींच्या शिवलिंगावर मूठभर गहू अर्पण करा आणि त्यांना मनापासून प्रार्थना करा.
मग पुढचा श्रावण येण्याआधी, लहान बाळाचा आवाज नक्कीच तुमच्या घरात ऐकू येईल. आता अशा लोकांबद्दल बोलूया ज्यांची तब्येत बर्याचदा खराब असते, प्रत्येक आजार त्यांना जडतात आणि ते नेहमीच अस्वस्थ असतात.
तुम्हांला काय करावे लागेल? प्रत्येक व्यक्तीला निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असते. श्रावण महिन्यात शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने शरीरातील रोगांपासून मुक्ती मिळते आणि निरोगी राहण्याचे आशीर्वादही मिळतात.
मित्रानो कलियुगात प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या चिंता असतात. कुणाला ऑफिसची चिंता, कुणाला व्यवसायाची, कुणाला कुटुंबाची चिंता, कुणाला बायको आणि मुलांची काळजी. मात्र या सर्व चिंतेपासून मुक्त व्हायचे असेल, तर शिवलिंगावर श्रावण संपण्यापूर्वी उसाचा रस अर्पण करावा.
होय, मित्रांनो, यामुळे तुमचे जीवन आनंदी आणि त्रासमुक्त होईल आणि बरेच दिवस रखडलेले काम पूर्ण होईल. तुम्ही खूप प्रयत्न केले आहेत, पण तरीही तुमचे काम झाले नाही, मग त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल. भोले बाबांना श्रावण संपण्यापूर्वी फक्त आणि फक्त दूधमिश्रित जल अर्पण करायचे आहे. तुमचे काम शंभर टक्के होईल.
जर तुम्हाला दीर्घायुष्य हवे असेल ,दीर्घकाळ निरोगी राहायचे असेल तर शिवलिंगावर दुर्वा म्हणजेच गवत अर्पण करावे. श्रावण संपण्यापूर्वी हे करा. ही एक गोष्ट अर्पण केल्याने तुम्हाला दीर्घायुष्याचे वरदान मिळते हे लक्षात ठेवा.
समजा तुम्हाला तुमच्या पसंतीचा जीवनसाथी हवा असेल , तुमच्या मनाच्या मंदिरात कुणाचां तरी फोटो असेल पण त्याला मिळवणे फार कठीण आहे, तर शिवलिंगावर केसर अवश्य अर्पण करावे. यामुळे वैवाहिक जीवन आनंदी होते. तसंच तुमचा आवडता जीवनसाथी तुम्हाला मिळाला तर यापेक्षा चांगली गोष्ट कोणती असू शकते.
समजा तुमचे मन अभ्यासात लागत नाही आणि तुमचे मन तीक्ष्ण व्हावे असे तुम्हाला वाटते. मन तेज करायचे असेल तर भोले बाबाच्या शिवलिंगावर दुधात मध मिसळून अभिषेक करावा. यासोबतच शिवलिंगावर तूपही अर्पण करायचे आहे. त्यामुळे शरीरात ऊर्जा संचारते आणि शक्तीही वाढते.
जर तुम्हाला तुमच्या करिअरला नव्या दिशेकडे न्यायचे असेल, तर श्रावण संपण्यापूर्वी शिवलिंगावर चंदन अर्पण करावे, त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होईल, तुमचे करिअर यशस्वी होईल, नोकरीत इच्छित पदोन्नती मिळेल, समाजात मान-सन्मान मिळेल. आणि सर्व बाजूंनी प्रगतीचे दरवाजे उघडतील.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.