नमस्कार मित्रानो
मित्रानो मानवीय जीवनात परिस्थिती नित्य नेहमी कधीच सारखी नसते. काळ सुखाचा असो किंवा दुःखाचा नेहमी सारखा कधीच नसतो. म्हणून आपल्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असुद्या त्याचा अंत एका ना एक दिवस निश्चित आहे.
उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा सुखद अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. आता यांच्या जीवनातील वाईट काळ समाप्त होणारं असून भगवान भोलेनाथांची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार आहे. आता जीवनात मोठी प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही.
मित्रानो ऑगस्ट महिन्याची सुरवात श्रावण सोमवार पासून होत आहे. उद्या श्रावणातील पहिला सोमवार आहे. हिंदू धर्मामध्ये श्रावणी सोमवारला विशेष महत्व प्राप्त आहे. शिवभक्तांसाठी हा दिवस अतिशय शुभ आणि सकारात्मक मानला जातो.
भक्त मोठ्या उत्साहाने या दिवसाची वाट पाहत असतात. श्रावण सोमवाराला एक वेगळे महत्व प्राप्त आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाची अभिषेक , पूजा केली जाते. महादेवाचा अभिषेक केला जातो.
या दिवशी दिवसभर महादेवाचे स्मरण करणे किंवा ओम नमः शिवाय या महामंत्राचा जाप करणे विशेष फलदायी मानले जाते. त्या सोबतच शिवलीला अमृताचे वाचन करणे देखील विशेष अनुकूल मानले जाते.
मान्यता आहे कि श्रावणातील सोमवारी केलेले व्रत अतिशीघ्र फलदायी ठरते. या काळात महादेवाची उपासना केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जीवनातील दुःखाचे दिवस संपून सुखाचे सोनेरी दिवस व्यक्तीच्या वाट्याला येतात.
मित्रांनो उद्या श्रावण शुक्लपक्ष पुर्वानक्षत्र दिनांक 1 ऑगस्ट रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असुन अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो आणि विशेष म्हणजे याच दिवशी वरद विनायक चतुर्थी आहे.
पंचागानुसार दिनांक 1 ऑगस्ट रोजी बुध ग्रह कर्क राशीतून निघून सिंह राशीत प्रवेश करणार असून हा अतिशय दुर्मिळ योग बनतं आहे. या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या काही खास राशीवर पडण्याचे संकेत आहेत.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , सिंह , कन्या , तूळ आणि वृश्चिक राशी.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.