श्रावणात पत्नीने केलेल्या या चुकांमुळे नवऱ्याचा मृत्यू लवकर होतो…

0
2410

नमस्कार मित्रांनो

मित्रानो श्रावणाचा महिना चालू होणार आहे अशामध्ये या गोष्टी जाणून घ्या की कोणत्या चुका केल्यामुळे पतीचा मृत्यू लवकर होतो. देव करो आणि जगातील कोणतीच स्त्री या पाच चुका कधीच करू नये नाहीतर पतीचा मृत्यू खूप लवकर होतो.

पती पत्नी हे एकमेकांना पूरक मानले गेले आहेत. शास्त्रामध्ये सांगितले जाते की एका व्यक्तीचे जीवन तोपर्यंत अपूर्ण आहे जोपर्यंत त्याचा जीवनसाथी येत नाही म्हणजेच त्यांचा विवाह होत नाही.

अर्धांगिनी म्हटली जाणारी पत्नी आपल्या पती मृत्यू पासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत असते जेणेकरून तिचा पती मृत्यू पासून वाचावा. जस की करवा चौथ चे व्रत करणे, पूजा पाठ करणे, धार्मिक विधी करणे, वटसावित्रीचे व्रत करणे ई समावेश आहेत.

पण तरीही वृध्द होण्याआधी पतीचा मृत्यू होतो. गरुड पुराणात सांगितले आहे की जेव्हा पत्नी या चुका करते तेव्हा तिचा पती मृत्यू प्राप्त होतो. म्हणजेच पत्नी आधीच पतीचा युवा अवस्थेत मृत्यू होतो आणि पत्नीला युवा अवस्थेत एकटे रहावे लागते. जर तुम्ही सुद्धा या तीन चुका करत असाल सावधान.

गरुड पुराणामध्ये पत्नीच्या आधी पतीचा मृत्यू होण्याचे रहस्य सांगितले आहेत. जर एखादी स्त्री करवा चौथ, वटसावित्री किंवा नवऱ्यासाठी कोणताही व्रत करत असेल आणि चोरून लपून जेवत असेल किंवा पाणी पित असेल तर लवकरच तिच्या पतीचा मृत्यू होतो.

मनात जेवणाची लालच सुद्धा व्रत असताना ठेऊ नये. अशा स्त्रीला काही जन्मापर्यंत नवऱ्यापासून वंचित रहावे लागते. शास्त्रात असे सांगितले आहे की जर एखादी स्त्री व्रत असताना चोरून व्रत तोडत असेल आणि कोणालाही समजू देत नसेल तरीही नवऱ्याचा मृत्यू युवा अवस्थेत होतो.

पुराणात सांगितले आहे की जर एखादी स्त्री आपल्या नवर्यासाठी व्रत करत असेल तर तिने भोजन ग्रहण करू नये. म्हणजेच व्रत श्रद्धापूर्वक करून मगच व्रत सोडले पाहिजे. अशाने नवऱ्याचे आयुष्य वाढते.

वेळोवेळी नवऱ्याची शप्पथ घेणे, भांडण करणे, वाईट शब्द बोलणे, नवऱ्याला शिव्या देणे हे एक मोठे पाप आहे. असे म्हणले जाते की असे नाते लवकरच तुटते आणि युवा अवस्थेत पतीचा मृत्यू होतो.

गरुडपुरणात सांगितले आहे की जेव्हा एखादी स्त्री मांस खाते तेव्हा तिच्या पतीवर कष्ट येतात आणि पतीचा मृत्यू तरुण वयातच होतो. खासकरून गुरुवारी केस धुतल्याने पतीचा आणि मुलाचा मृत्यू लवकर होतो.

नवरा असून परपुरूषाला बघणे किंवा पर पुरुषाशी संबंध स्थापित केल्याने नवऱ्याचा मृत्यू युवा अवस्थेत होतो. जी स्त्री आपले मंगळ सूत्र काढून ठेवते, कपाळी सिंदूर , कुंकू लावत नाही, पैंजण घालत नाही अशा स्त्रीचा नवरा लवकर मृत्यूला आमंत्रण देतो. नवर्या आधी जेवल्याने सुद्धा पतीचा लवकर मृत्यू होतो.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here