नमस्कार मित्रांनो
मित्रांनो आजकाल प्रत्येक माणसाला कोणी ना कोणी शत्रू असतोच. तुम्हाला सुद्धा कोणी त्रास देत असेल, कोणी तुमच्यावर करणी केली असेल , काळ्या शक्तीचा वापर तुमच्यावर केला असेल. मित्रानो अनेक जणांना करणी करणे किंवा काळी जादू करणे येत असते.
तर अशा प्रकारचे त्रास जर तुम्हाला होत असतील , तर आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत . हा उपाय केल्याने तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देणं बंद करेल. कदाचित तुमच्यावर कोणी काळी जादू केली असेल, करणी केली असेल.
असा कोणताही प्रकार की जो तुम्हाला त्रास देतोय, तर अशा प्रकारापासून तुमचं संरक्षण करण्यासाठी हा एक अतिशय चांगला उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मित्रानो उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत तीन पदार्थ. पहिली गोष्ट म्हणजे एक लिंबू, दुसरी गोष्ट म्हणजे चाळीस तांदळाचे दाणे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे 30 उडदाचे दाणे. हे उडदाचे दाणे म्हणेज आपल्याला काळे उडीद घ्यायचे आहे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे चाळीस तांदळाचे दाणे आपण घ्यायचे आहेत. आणि हे दाणे अखंड असावेत, कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत. उडदाचे 30 दाणे घेताना ते सुद्धा अखंड असावेत याची आपण काळजी घ्यायची आहे. आणि अर्धा लिंबू कापून घ्यायचा आहे.
आपण कोणत्याही दिवशी किंवा जर शक्य झालं तर अमावस्येच्या दिवशी, आपण कोणत्याही ठिकाणी एक खड्डा खोदायचा आहे. हे साधारणतः एक ते दोन इंच खोल असा खड्डा आपण करायचा आहे. तर हा खड्डा तयार केल्यानंतर त्यामध्ये आपण हे तांदळाचे आणि उडदाचे दाणे टाकावेत.
त्यानंतर तो खड्डा बुजवून त्यावर ते अर्ध लिंबू पिळायचे आहे. असे करताना आपण सतत आपल्या शत्रूचं नाव घ्यायच आहे. जर तुम्हाला तुमचा शत्रू कोण आहे, हे माहीत नसेल तर तुम्ही फक्त शत्रू असे देखील म्हणू शकता.
तर मित्रांनो, अशा प्रकारे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काही दिवसात दिसेल की, शत्रू पासून होणारा त्रास कमी कमी होतोय. तुमच्या वर झालेली काळी जादू असेल किंवा कोणत्याही मंत्राची शक्ती या सर्वांपासून तुमची सुटका होईल.
शत्रुत्व संपून तुमच्यामध्ये मित्र भाव निर्माण होण्यास मदत होईल. मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.