कन्या रास : शनिदेव झाले वक्री…तुमच्या जीवनात पडणार पैशांचा पाऊस

0
239

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो वक्री शनी मकर राशीमध्ये 12 जुलैला जेव्हा येतील तेव्हा त्याचा तुमच्या जीवनावर अत्यंत शुभ परिणाम घडून येणार आहेत. कारण शनी देव हे कर्म फळाचे दाता मानले जातात.

ते व्यक्तीला आपल्या कर्माच्या आधारावर फळ देतात. अस म्हणलं जात की शनी देवाला एखाद्या व्यक्तीचे कर्म आवडले तर तो त्या व्यक्तीला भिकारी पासून राजा बनवू शकतो आणि नाराज असतील तर राजाचा भिकारी बनवू शकतो.

शनी देव भविष्य , वर्तमान सर्व बघून त्याचे चांगले किंवा वाईट फळ देतात. कारण शनी देवाला कर्माचा दाता म्हणलं गेलं आहे, कठोर परिणाम देतात व कठोर प्रभावाच्या कारणामुळे सर्व त्यांना घाबरतात.

शनी देव हे अडीच वर्षापर्यंत एकाच राशीत राहतात, सर्वात हळू गोचर करतात आणि म्हणून एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्यांना अडीच वर्षे लागतात. पण या अडीच वर्षात कोणत्याही व्यक्तीचे जीवन बदलून टाकण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते.

जेव्हा शनी एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कोणत्याही भावात असतो त्या क्षेत्रावर मोठा प्रभाव टाकतो. शनी देव ज्या घरात असतात ते घर चांगलं ठेवतात तर ज्या घरावर कुदृष्टी असते ते जाळून टाकतात कारण त्यांच्या दृष्टीमध्ये विष असते.

कोणत्याही ग्रहांचे वक्री होणे म्हणजे विपरीत दिशेला गती करताना दिसतो आणि ही गती सकारात्मक आणि नकारात्मक प्रभावाला तेजी देते. 12 जुलैला शनी देव जेव्हा स्व राशीत वक्री होतात.

त्यानंतर 28 ऑक्टोबर 2022 ला मकर राशीतच मार्गी होणार आणि 17 जानेवारी 2023 पर्यंत ते मकर मध्ये राहतील व त्यानंतर कुंभ राशीमध्ये येतील तेव्हा बारा राशींवर याचा प्रभाव पडेल.

कन्या राशिवाले शनी देव तुमच्या पाचव्या आणि सहाव्या भावाचे स्वामी आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना लाभ होईल कारण ते अभ्यास मन लावून करतील, प्रतियोगी परीक्षेची तयारी करत असतील तर ही उत्तम वेळ चालू आहे.

कारण तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. पण जे लोक रिलेशनशिप मध्ये आहेत तर त्यांच्यामध्ये लहान मोठे चढ उतार येतील. कन्या राशीच्या मुलांना सर्दी ताप यासारखे आजार होऊ शकतात म्हणून काळजी घ्या.

जे लोक नोकरी करत आहेत त्यांना पद प्रतिष्ठा मिळण्याचे योग आहेत. त्यामुळे कोणतेही कार्य विलंबित ठेऊ नका लवकर करा. कारण यामुळे प्रॉफिट होण्याचे चान्सेस आहेत.

संतान प्राप्तीचे योग बनत आहेत किंवा संतानाकडून चांगली बातमी मिळेल म्हणजेच संतान तुमचा सन्मान वाढवेल. जे लोक व्यापारी आहेत त्यांना गरजेपेक्षा जास्त लाभ होईल त्यामुळे याचा फायदा करून घ्या. कन्या राशीवर शनिदेव हे प्रसन्न आहेत त्यामुळे हा काळ उत्तम आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here