शनिदेव झाले वक्री….आज मध्यरात्री पासून राजासारखे जीवन जगातील या राशीचे लोक

0
991

नमस्कार मित्रानो

मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार सामान्यतः जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीला ग्रहनक्षत्राच्या सकारात्मक अथवा नकारात्मक स्थितीचा सामना करावाच लागतो. ग्रहनक्षत्रात होणारे बदल जेव्हा व्यक्तीसाठी नाकारात्मक असतात तेव्हा अशा काळात व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो.

हीच ग्रहनक्षत्राची स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक ५ जून पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या काही खास राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार असून अतिशय शुभ काळ यांच्या वाट्याला येणार आहे. मित्रानो ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे राशी परिवर्तन , ग्रहांचा उदय होणे , अस्त होणे किंवा ग्रहांच्या वक्री होण्याला देखील विशेष महत्व प्राप्त आहे.

कारण ग्रहांच्या प्रत्येक हालचालींचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव किंवा राशीनुसार वेगवेगळा प्रभाव मनुष्याच्या जीवनावर पडत असतो. पंचांगानुसार दिनांक ४ जून रोजी शनी ग्रह वक्री होणार आहेत.

ज्योतिषशास्त्रात शनीला विशेष महत्व प्राप्त आहे. ज्योतिषानुसार शनीला कर्मफळाचे दाता मानले जाते. ते प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. जसे ज्याचे कर्म असतात तसे त्याला फळ प्राप्त होत असते.

शनी दिनांक २३ ऑक्टोबर पर्यंत ते याच अवस्थेत राहणार आहेत. मित्रानो शनीच्या वक्री होण्याचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार असून शनीचे वक्री होणे या काही खास राशींसाठी अतिशय सकारात्मक प्रभाव पाडणार आहे.

दिनांक ४ जून पासून अतिशय सुंदर काळ या काही भाग्यवान राशींच्या नशिबी येणार आहे. शनीच्या वक्री होण्याचा प्रभाव दिनांक ५ जून पासून दिसून येण्यास सुरवात होणार आहे. आता या राशींच्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहणार नाही.

शनीची महा कृपा यांच्या राशीवर बरसणार असून यांच्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. जीवनातील वाईट काळ आता संपूर्ण पणे समाप्त होणार आहे. शनीच्या आशीर्वादाने जीवनात मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

आता आपल्या जीवनात सर्वांगीण विकास घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. आपल्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात आपल्याला सुख प्राप्त होणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , कन्या , मकर आणि कुंभ रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here