आज शनि अमावास्येची रात्र. 100 वर्षात पहिल्यांदा करोडो मधे खेळतील या पाच राशी

0
2418

नमस्कार मित्रानो

मित्रानो अमावस्या तिथीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व प्राप्त आहे. पूजा पाठ , दानधर्म करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून पूजा पाठ केल्याने देवी देवता प्रसन्न होतात. व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात.

शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हणतात. मान्यता आहे कि अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावल्याने पितृ दोषापासून मुक्ती मिळते. अमावस्येच्या दिवशी शनीमंत्राचा पाठ करणे उत्तम फलदायी मानले जाते.

मान्यता आहे कि शनी अमावस्येच्या दिवशी गरजू लोकांना मोहरीचे तेल , काळे तीळ , काळे उडीद , काळे कापड , छत्री , चप्पल या वस्तूंचे दान करणे विशेष फलदायी मानले जाते.

आता इथून पुढे प्रगतीला वेळ लागणार नाही. भगवान शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. उद्योग ,व्यापार आणि कार्यक्षेत्रांत मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

मेष रास

मेष राशीवर शनी महाराज प्रसन्न होणार आहेत. शनिवारपासून आपल्या जीवनात अतिशय शुभ कार्याची सुरुवात होणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्यास वेळ लागणार नाही. हा काळ आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार असल्यामुळे या काळात प्रयत्नांची पराकाष्ठा करणे अत्यंत आवश्यक आहे.

जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. कोर्टकचेरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्यात यशस्वी करणार आहात. घर परिवारात सुख-शांती आणि समाधाना मध्ये वाढ होणार आहे.

घरातील लोकांचा पूर्ण पाठिंबा आपल्याला प्राप्त होईल. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. या काळात रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून आपल्या शब्दांनी कुणाचे मन अथवा भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे.

मिथुन रास

मिथुन राशीला शनिची विशेष कृपादृष्टी लाभगणार आहे. शनिदेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीचे कीर्तिमान स्थापन करण्याची वेळ आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून अडलेली कामे या काळात पूर्ण होणार आहेत. मानसिक ताणतणाव भय- भीतीचे वातावरण आता दूर होणार असून आत्मविश्वासात वाढ होणार आहे.

वैवाहिक जीवनावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. प्रेम जीवनाविषयी काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. या काळात वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून गोडीगुलाबीने कामे करून घेणे गरजेचे आहे.

कन्या रास

कन्या राशीसाठी काळ अनुकूल ठरणार असून शनीच्या कृपेने आपल्या जीवनात मांगल्याची सुरुवात होणार आहे. ग्रह नक्षत्र अनुकूल आहेत त्यामुळे कार्यक्षेत्रात प्रगतीला चालना प्राप्त होईल. करियर विषयी एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. घर परिवारात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे.

पारीवारीक कलह मिटणार असून सुख शांती मध्ये वाढणार आहे. संसारीक सुखात वाढ होईल. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होणार आहेत. प्रेमी युगुलांसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. खाजगी अथवा सरकारी क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योग आहेत.

धनु रास

धनु राशीसाठी परिस्थिती सकारात्मक बनत आहे. शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार असून माता दुर्गेचा आशीर्वाद लाभणार आहे. मागील काही दिवसापासून आपल्या मनाला सतावणारी चिंता आता दूर होणार आहे. जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.

कुंभ रास

कुंभ राशीवर शनीची विशेष कृपा बसणार असून अचानक धनलाभाचे योग जमून येणार आहेत. ग्रहनक्षत्र आपल्यासाठीसाठी अनुकूल बनत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार असल्यामुळे आलेल्या प्रत्येक संधी पासून लाभ प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.

नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. खाजगी अथवा सरकारी क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यापार प्रगती पथावर असेल. अनेक दिवसांपासून अडकलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here