नमस्कार मित्रांनो
मित्रांन्नो अस म्हंटल जात की सासरच्या लोकांसाठी अशुभ असतात अशा स्त्रिया. भारतामध्ये स्त्रियांना देवीचे रूप मानले जाते. या तर प्रकृतीने स्त्रियांच्या भोवती कोमलता, सौम्यता आणि ममत्वाचे भाव कुटून कुटून भरले आहेत आणि या सर्व भावना स्त्रियांमध्ये समान रूपाने बघितल्याही जातात.
पण ज्याप्रकारे हाताची पाचही बोटे समान नसतात त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्री ममतेची मूर्ती असेल हे गरजेचे नाही. आपला समाज स्त्रीला परिवाराची इज्जत मानतो आणि बऱ्याच प्रमाणात ही जबाबदारी स्त्रियांवर सोपवली आहे की ती आपल्या परिवाराचे आणि कुळाचे नाव काधीच खराब करणार नाही.
ज्या प्रकारे महिला कुळाची लाज वाचवतात, आपले सामाजिक आचरण पवित्र ठेवतात तर काही स्त्रिया अशा ही असतात ज्यांचे कृत्य कुळाचा नाश करण्याचे कारण बनतात. अशा स्त्रियांना सामाजिक भाषेमध्ये कुल्क्षिनी म्हणले जाते.
अशा स्त्रियांची ओळख करणे तोपर्यंत संभव नाही जोपर्यंत आपण त्यांना ओळखत नाही. भारताचा प्रसिद्ध ग्रंथ बृह्दसंहिता नुसार असे काही उपाय आहेत ज्यावरून स्त्रीचा चेहरा बघूनच तिच्या स्वभावाचा अनुमान लावला जाऊ शकतो.
स्त्रीचा चेहरा किंवा शरीरावर असे लक्षण असतात ज्यावरून तिला कुलक्षिनी म्हणले जाते. बृहदसंहिता या ग्रंथा नुसार ज्या स्त्रीचा अंगठा हे त्या लागुनचे बोट किंवा बाकीचे बोट जमिनीला स्पर्श करत नसतील किंवा अंगठ्या शेजारचे बोट हे अंगठ्यापेक्षा जास्तच मोठे असेल तर अशा स्त्रिया परिस्थितीनुसार आपले चरित्र बदलतात.
अशा स्त्रिया अत्यंत क्रोधी स्वभावाच्या असतात आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अवघड असते. त्यांच्या चरित्रावर विश्वास ठेवता येत नाही. ज्या महिलांचा पायाचा भाग मोठा आणि उठावदार असेल आणि त्या भागाची नस उभारलेली असते अशा स्त्रिया घरासाठी शुभ नसतात.
याउलट असे म्हणले जाते की या भागाचा मांस सुकलेला असेल तर अशा स्त्रिया आपल्या जीवनात विभिन्न प्रकारच्या कष्टांचा सामना करतात. स्त्रियांचे पोट जर घड्यासारखे असेल तर ती स्त्री आयुष्यभर दारिद्र्य आणि गरिबीचा सामना करते.
पोटाचे लांब असणे अशुभ असते. ज्या स्त्रियांचा माथा मोठा असतो त्या स्त्रिया दिरासाठी अशुभ असतात. ज्या स्त्रियांचा कमरेच्या खालचा भाग मोठा असतो अशा स्त्रिया नवर्यासाठी अशुभ असतात.
ज्या स्त्रियांच्या ओठावर जास्त केस असतात ज्यांचे पाय जास्त लांब असतात अशा स्त्रिया आपल्या नवऱ्यासाठी अशुभ असतात. ज्या स्त्रियांच्या कानावर केस असतात आणि कानाचा आकार असमान असतो अशा स्त्रिया घरात क्लेश करतात.
मोठे, लांब आणि बाहेर असलेले दात असणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यात नेहमी दुःख असते. हिरड्या काळ्या असणे हे सुध्दा स्त्रियांचे दुर्भाग्य असण्याचे संकेत आहेत. ज्या स्त्रियांचे डोळे पिवळे आणि घाबरल्यासारखे असतात अशा स्त्रिया खूप वाईट असतात.
ज्या स्त्रियांना हसत असताना खळी पडते त्यांचे चारित्र्य चांगले नसते. आणि ज्या स्त्रियांची मान कमी उंचीची असते या स्त्रिया प्रत्येक वेळी कोणत्याही निर्णयासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात तर ज्या महिलेची मान 4 बोटांपेक्षा उंच असते अशा महिला स्वतःच्या कुळाचा विनाश करतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.