दिनांक 16 जुलै संकष्टी चतुर्थी. या राशींची लागणार लॉटरी पुढील 12 वर्षं राजयोग

0
11845

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक चतुर्थीचे वेगळे महत्व सांगितले जाते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी येत असतात. एक येते ती शुक्ल पक्षात आणि दुसरी येते ती कृष्ण पक्षात.

कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला वरद विनायक चतुर्थी म्हटले जाते तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. नारद पुराणानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत उपवास करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.

संध्याकाळच्या वेळी संकष्टी चतुर्थीची कथा ऐकण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. मान्यता आहे कि या दिवशी घरात पूजा अर्चा केल्याने घरातील नकारात्मक वातावरण दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होते.

गणेश भक्तांसाठी हा दिवस विशेष महत्वपूर्ण मानला जातो. या दिवशी मोठ्या भक्ती भावाने गणेश भक्त गणेशाची विधी पूर्वक पूजा आराधना करतात त्यामुळे भक्तांचे मन समाधानी बनते.

मान्यता आहे कि या दिवशी भक्ती भावाने गणेशाची पूजा केल्याने घरातील वास्तू दोष दूर होऊन घरात सकारात्मक वातावरण पसरते. सोबतच व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात.

या दिवशी चंद्राचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. यावेळी संकष्टी विशेष महत्वपूर्ण मानली जात आहे कि कारण या वेळी ग्रहनक्षत्रांचा अतिशय शुभ संयोग बनत आहे. दिनांक १६ जुलै रोजी सूर्य आणि बुध राशीपरिवर्तन करणार असून ते दोन्ही ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहेत.

त्यामुळे सूर्य आणि बुध अशी युती होत असून हा संयोग या भाग्यवान राशींसाठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनातील दुःखाचा काळ समाप्त होणार असून अतिशय शुभ काळाची सुरवात यांच्या जीवनात होणार आहे.

मित्रानो आषाढ कृष्णपक्ष धनिष्ठा नक्षत्र दिनांक 16 जुलै रोज शनिवार संकष्टी चतुर्थी असुन चंद्रोदय रात्री 9 वाजून 49 मिनिटांनी होणार आहे. यावेळी संकष्टी चतुर्थीला ग्रहनक्षत्रांचा अतिशय शुभ संयोग बनत आहे. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या राशीवर पडण्याचे संकेत आहेत.

आता प्रगतीच्या दहा दिशा तुमच्यासाठी मोकळ्या होणार आहेत. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कन्या , वृश्चिक आणि मकर राशी.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here