उद्या संकष्टी चतुर्थी या राशींचे भाग्य चमकणार पुढील 10 वर्षं सातव्या शिखरावर असेल यांचे नशिब

0
635

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त आहे. हा दिवस संपूर्णपणे श्री गणेशाला समर्पित आहे. मित्रानो एका महिन्यात दोन चतुर्थी तिथी येत असतात. एक येते ती कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात.

शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. मित्रानो अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. तर पौर्णिमे नंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते.

मित्रानो संकष्टी चतुर्थीचा दिवस हा भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. गणेश भक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्वपूर्ण मानला जातो. मित्रानो भक्तगण मोठ्या उत्साहाने या दिवसाची वाट बघत असतात. या दिवशी व्रत उपवास करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.

संकष्टी चतुर्थीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानण्यात आले आहे. मान्यता आहे कि या दिवशी संपूर्ण भक्ती भावाने आणि शुद्ध अंतकरणाने जो कोणी गजाननाची उपासना करतो त्याच्या जीवनातील दुःख दूर होण्यास वेळ लागत नाही.

जो कोणी या दिवशी व्रत उपवास करतो त्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. मित्रानो संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. या ६ राशींसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

आता गजाननाची विशेष कृपा यांच्या राशींवर बरसणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद यांना प्राप्त होणार आहे. त्यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि यातना समाप्त होणारं असून सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन फुलून येणार आहे.

जीवनातील वाईट काळ आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. मित्रानो आज मध्य रात्री नंतर ज्येष्ठ कृष्ण पक्ष उत्तरा आषाढा नक्षत्र दिनांक १७ जून रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.

मित्रानो माता लक्ष्मी हि सुख सौभाग्याची कारक असून धन संपत्तीची दाता मानली जाते. विशेष म्हणजे याच दिवस संकष्ट चतुर्थी आहे. चतुर्थीचा दिवस हा भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. गजानन हे सुख कर्ता असून दुःख हरता आहेत.

जेव्हा गणरायाची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. संकष्टी चतुर्थी पासून असाच काहीसा शुभ अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

उद्यापासून यांचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क , कन्या , तूळ आणि धनु रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here