अशा लक्षणांचे पुरुष असतात चरित्रहीन….

0
2794

नमस्कार मित्रांनो

मित्रानो चाणक्य नीती मध्ये सांगितले आहे की चरित्रहीन पुरुषाची काही खास लक्षणे असतात यावरून तुम्ही चरित्रहीन पुरुष ओळखू शकता. चाणक्य नितीबद्दल तुम्ही खूप काही वाचले असेल आणि यातील नितीवचन हे प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन करण्यास सफल झाले आहेत.

प्रेमाबद्दल आचार्य चाणक्य यांनी काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आचरणात आणल्या नंतर तुमचे नाते कधीच तुटणार नाही आणि याचसोबत आचार्य चाणक्य यांनी अशा पुरुषांबद्दल ही सांगितले आहे जे चरित्रहीन असतात.

आजच्या जमान्यात प्रेम आणि ब्रेकअप होणे या सामान्य गोष्टी झाल्या आहेत. तुमच्या आजूबाजूला अशी व्यक्ती जरूर असेल ज्याचं ब्रेकअप झाले असेल. प्रेम म्हणजे मुलांसाठी खेळ झाला आहे.

आजच्या युगात प्रेम, समर्पण या गोष्टी राहिल्या नाहीत. तुम्ही अशा खूप लोकांना बघितले असेल जे बरेच वर्षे एकत्र राहून लग्नाच्या बंधनात बांधले जातात. सात जन्माचे वचन घेऊनही लोकांना सात महिने किंवा सात वर्षे नाते टिकवणे अवघड वाटू लागते.

मित्रांनो तुम्ही हे वाक्य तर ऐकले असेल की प्रेम आंधळे असते, ज्या व्यक्तीवर प्रेम होते तो व्यक्ती काय आहे कसा आहे या गोष्टीचा कधीच फरक पडत नाही. प्रेम केले जात नाही तर ते आपोआप होते. फसवणूक, खोट बोलणे यामुळे आपले चांगले नाते खराब होऊन जाते.

अस नाही की आचार्य चाणक्य यांनी राजनीती किंवा अर्थशास्त्र या विषयांशी निगडित आपले अनुभव जगाला सांगितले आहेत तर त्यांनी मानवी व्यवहार, स्त्री पुरुष गुणदोष आणि भावी संकटाची ओळख करून देणाऱ्या अशा गोष्टी सांगितल्या आहेत जे आज सुद्धा उपयोगी पडतात.

मित्रानो जो व्यक्ती आपला प्रेमी किंवा पत्नी शिवाय दुसऱ्या स्त्रीला वासनेच्या नजरेने बघत नाही, कोणत्याही पर स्त्रीकडे आकर्षित होत नाही तो आपले संबंध टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न करतो. यामुळे त्यांचे नाते कधीच तुटत नाही.

जो पुरुष आपला प्रेमी किंवा पत्नीचा सन्मान करतो, प्रत्येक स्त्रीला सन्मानाने बघतो त्यांचे नाते कधीच तुटत नाही.

विवाह संबंधांमध्ये शारीरिक सुख आणि संतुष्टीची गरज असते. त्यामुळे असा पुरुष जो भौतिक व भावनात्मक सुखासोबतच आपल्या पार्टनरला शारीरिक सुख व संतुष्टी देतो त्याची पत्नी नेहमी प्रसन्न राहते. प्रेमिका किंवा पत्नीला फुल समजून स्पर्श करणारे पुरुष नेहमी सफल राहतात.

जो पुरुष आपल्या प्रेमीकेला किंवा पत्नीला सुरक्षित असल्याचे जाणीव करून देतो, त्यांना चांगले वातावरण देतो तिथे कधीच प्रेम कमी होत नाही. असे म्हणले जाते की प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्यामध्ये आपल्या वडिलांची प्रतिमा बघते. जर तुम्ही तिच्यासोबत सुरक्षित व्यवहार करत असाल तर ती निश्चितपणे तुमच्या सोबत राहील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here