नमस्कार मित्रांनो
मित्रांनो शुक्राचार्य हे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल ते एक गुरू होते. ते इतके ज्ञानी होते की त्यांचे ज्ञान पाहून भगवान महादेव यांनी त्यांना देव होण्याचे वरदान दिले. शुक्राचार्य यांच्या नितीनुसार कोणत्याही पुरुषाला आपल्या अंगाचे प्रदर्शन करणे टाळले पाहिजे खासकरून महिलांच्या समोर.
स्त्रियांच्या समोर कोणत्याही पुरुषाने कधीही आपली छाती व जांघेचे प्रदर्शन करू नये, अस केल्याने स्त्रीचा अपमान केल्याचे पाप लागते. कारण पुरुषांची छाती विरतेचे प्रतीक आहे आणि जांघ हे शत्रूला हरवण्याचे.
जर तुम्ही कोणत्याही स्त्री समोर या अंगाचे प्रदर्शन करत असाल तर तुम्ही तिला शत्रू समजून झुकवण्याचा प्रयत्न करत आहात आणि हा अपराध आहे. हिंदू धर्मात स्त्रियांना देवीचा दर्जा दिला आहे म्हणून असे म्हणले जाते की ज्या घरात स्त्रियांचा सन्मान केला जातो त्या घरात देवी देवतांची असीम कृपा होते.
अस म्हणतात की एक स्त्रीचं घराला घरपण आणते आणि एखाद्या यशस्वी पुरुषामागे ही स्त्रीचं असते त्यामुळे घरातल्या स्त्रीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. एक स्त्री आपल्या पतीसाठी किंवा आपल्या परिवार साठी लक्ष्मी समान भाग्यशाली आहे.
या गोष्टीचा अंदाज तिच्या शरीरातील काही विशिष्ट अंगापासून लावला जाऊ शकतो. मित्रांनो गरुड पुराण, सामुद्रिक शास्त्र यामध्ये महिलांच्या काही शुभ अंगा बद्दल सांगितले आहे ज्यांना पाहून त्यांच्या वर्तमान व भविष्य बद्दल जाणून घेऊ शकतो.
त्याचबरोबर या अंगाच्या मदतीने त्यांच्यात लपलेले रहस्य ही आपण जाणून घेऊ शकतो. त्यात प्रश्न हा आहे की ज्या महिलांचे अंग मोठे असतात त्या स्त्रिया कशा असतात? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.
महिलांच्या अंगात काही रहस्य लपलेले असतात. शास्त्रानुसार स्त्रियांचे अंग असे आहेत जे सामान्य आकारापेक्षा थोडे मोठे दिसत असतील तर ते लक्ष्मी स्वरूप असण्याचे संकेत आहेत. जसे की…
उंच मान – ज्या स्त्रियांची मान उंच असते अशा स्त्रिया भाग्यशाली मानल्या जातात. अस म्हणतात की उंच मान असणारी स्त्रिया सुख व ऐश्वर्य भोगणाऱ्या असतात.
मोठे कान – ज्या स्त्रियांचे कान सामान्य आकारापेक्षा मोठे असतात अशा स्त्रियांबद्दल सांगितले जाते की त्या भाग्यशाली असण्यासोबतच दीर्घ आयुष्य लाभणार्या असतात.
मोठे केस – ज्या स्त्रियांचे केस लांब असतात अशा स्त्रिया सुंदर असण्यासोबत भाग्यशाली असतात. हिंदू धर्मात देवींचे केसही लांब दाखवतात. कारण महिलांचे लांब केस हे शुभता आणि भाग्यशाली असण्याचे संकेत देतात.
मास युक्त जांघ – ज्या स्त्रियांची जांघ मजबूत आणि मास युक्त असते त्या स्त्रियांना भाग्यशाली मानले जाते. पुराणानुसार ज्या स्त्रियांचे डोके सामान्य पेक्षा मोठे असते अशा स्त्रिया आपल्या परिवारा साठी भाग्यशाली मानल्या जातात.
लांब पाय – ज्या स्त्रियांचे पाय लांब असतात त्यांचे पाय माता लक्ष्मीच्या चरणाप्रमाने मानले जातात आणि अशा स्त्रिया आपला परिवार सुख समृध्दीने भरून टाकतात.
लांब हात – ज्या स्त्रियांचे हात सामान्य पेक्षा लांब असतात त्या भाग्यशाली मानल्या जातात. अशा स्त्रिया आपल्या पती आणि परिवारासाठी भाग्यशाली मानल्या जातात.
खोल नाभी – ज्या स्त्रियांची नाभी गोल आणि खोल असते अशा स्त्रिया धनवान आणि भाग्यशाली असतात. अशा स्त्रिया परिवाराला सुख देण्यासोबतच धन, वैभव, संतान युक्त जीवन जगून संपूर्ण आयुष्य आनंद उपभोगतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.