नमस्कार मित्रांनो
मित्रांनो शास्त्रामध्ये हे सांगितले आहे की स्त्रीचे हे अंग सांगतात की ती किती योग्य जोडीदार आहे. स्त्री ही पृथ्वीवर महामाया जगदंबाचे स्वरूप आहे. महिला या माता भवानीच्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे प्रतीक असतात. स्त्री सौभाग्याचे संकेत आहे आणि सामुद्रिक शास्त्रानुसार कसे जाणून घ्यायचे की ती उत्तम पत्नी कसे सिद्ध होईल.
एका पुरुषाच्या जीवनावर त्याच्या आसपास असणाऱ्या स्त्रियांचा खूप प्रभाव पडत असतो, मग ती स्त्री आई असो, पत्नी असो, मुलगी असो किंवा मैत्रीण. कोणत्याही स्वरूपात का असेना. समस्त स्त्रि जातीलाच सौभाग्यशाली आणि लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते.
सामुद्रिक शास्त्रासारख्या काही पुराणात स्त्रियांचे अतिरिक्त सौभाग्यशाली लक्षण सांगितले आहे. स्त्रीचे विशेष अंग स्त्री सौभाग्यशाली असण्याचे संकेत देते. जर स्त्रीच्या अंगामध्ये हि लक्षण असतील तर स्त्रियांचे गुण वाढतात.
आधीच्या काळात जुने म्हातारे लोक लग्नाआधी मुली बघायला जात होते तेव्हा ते याच आधारावर निर्णय घेत होते. आज आम्ही तुम्हाला काही लक्षण सांगणार आहोत जी त्या स्त्रीमध्ये असतील तर ती एक योग्य जोडीदार बनू शकते.
लांब केस – स्त्रियांचे लांब केस खूपच शुभ मानले जातात. केस त्यांच्या सौन्दर्यासोबतच भाग्यशाली असण्याची निशाणी आहे. हेच कारण आहे की फोटो मध्ये देवीचे केस लांब दाखवले जातात.
लांब केस अत्यंत शुभ आणि भाग्यशाली असण्याचे प्रतीक मानले जातात. केस मनुष्याच्या भाग्यावर खूप प्रभाव पाडतात. जर स्त्रीचे केस लांब असतील आणि ती केसांची योग्य ती काळजी घेत असेल तर अशी स्त्री खुप भाग्यशाली पत्नी सिद्ध होते.
खोल नाभी – ज्या महिलांची नाभी खोल असते त्या खुप भाग्यशाली असतात.
मोठे कान – महिलांचे कान मोठे असणे हे सुद्धा त्या भाग्यशाली व सौभाग्यशाली असण्याचे प्रमुख लक्षण आहे. स्त्रियांचे मोठे कान त्यांचे मोठं आयुष्य दर्शवतात. त्याचबरोबर हे ही दाखवतात की त्यांचे आयुष्य सुखात आणि ऐश्वर्यात जाईल.
लांब बोटे – ज्या स्त्रियांची बोटे लांब असतात त्या स्त्रिया संपूर्ण सौभाग्य व समृद्धी प्राप्त करतात. त्यांचे वैवाहिक जीवन सुखद असते, वौवाहिक दाम्पत्य सुख प्राप्त करते.
स्त्रीचे मुलायम पाय – स्त्रीचे पाय मुलायम असणे हे माता लक्ष्मी समान शुभ मानले जातात. जर पाय मुलायम आणि कोमल असतील तर अशी स्त्री धन संचय करण्यास सक्षम असते. तिच्या घरात कधीच धनाची समस्या नसते.
उंच मान – स्त्रियांची मान उंच असणे शुभ लक्षण मानले गेले आहे. उंच मान असणाऱ्या स्त्रिया ऐश्वर्य भोगणाऱ्या असतात. भरपूर दाम्पत्य सुख भोगणाऱ्या असतात. पतीला प्रत्येक प्रकारे सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि सासरी सर्वांचा सन्मान करणाऱ्या असतात.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.