अशा स्त्री मुळे आयुष्य उद्ध्वस्त होऊन जात. कारण जाणून घ्या नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल

0
1873

नमस्कार मित्रानो

मित्रानो चाणक्य नीतीनुसार चांगल्या पत्नीचा सहवास पतीला जीवनात उंचीवर नेतो, तर चुकीच्या स्त्रीचा सहवास आयुष्य उध्वस्त करू शकतो. त्यामुळे या बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगा.

जगाला मुत्सद्देगिरी, राजकारण, अर्थशास्त्राचे महत्त्वाचे ज्ञान देणाऱ्या आचार्य चाणक्यांनी व्यावहारिक जीवनाबद्दल देखील महत्त्वाच्या गोष्टीही सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीती शास्त्र चाणक्य नीतीमध्ये स्त्रियांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत.

यानुसार, महिलांमध्ये काही चांगल्या गोष्टींची उपस्थिती केवळ तिचे आयुष्यच नाही तर तिच्याशी संबंधित सर्व गोष्टींची वृद्धी करते. त्याच वेळी, काही दोष तिच्या जोडीदाराला मोठ्या संकटात टाकतात. चाणक्य नीतीमध्ये स्त्रियांशी संबंधित अशा गुण आणि अवगुणांबद्दल काय सांगितले आहे ते जाणून घेऊया.

चाणक्य नीतीमध्ये स्त्रियांची काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत

चाणक्य नीति म्हणते की अशा पत्नीने जी आपल्या पतीवर खूप प्रेम करते, तिने नेहमी पतीशी खरे बोलावे आणि कोणत्याही परिस्थितीत त्याची साथ दिली पाहिजे. अशा पत्नीच्या सहवासामुळे पतीचे आयुष्य बदलून जाते. त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.

जेव्हा पतीकडे पैसा नसतो, त्याचा कोणी आदर करत नसतो, तो संकटांनी घेरलेला असतो अशा परिस्थितीत पत्नीने त्याची साथ दिली पाहिजे. जर पत्नी असे करत असेल तर अशा पत्नीचा खूप आदर केला पाहिजे. अशी बायको खूप नशीबवान लोकांना मिळते.

जर पत्नीचे आचरण चांगले नसेल तर अशी स्त्री त्या कुटुंबाच्या बदनामीचे कारण बनते, अशा स्थितीत पत्नीचा त्याग करणे चांगले. दुष्ट स्त्रीची संगत चांगले आयुष्य उध्वस्त करू शकते.

पत्नी जर असमाधानी, भांडखोर, धीरगंभीर आणि असंस्कृत असेल तर कुटुंबाला उद्ध्वस्त होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. अशा कुटुंबात कधीही शांती आणि आनंद असू शकत नाही.

जर पत्नी नको तिथे तोंड घालणारी , कायम खोटं बोलणारी , मोठ्यांचा आदर न करणारी , छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणारी , मी म्हणेल तीच पूर्वदिशा अशा मताची असेल तर त्या घराचा अंत निश्चित आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here