नमस्कार मित्रानो
मित्रानो आज आपण पाहणार आहोत कि कोणत्या दिशेला पाय करून झोपू नये. मित्रानो या दिशेला पाय करून झोपल्याने लक्ष्मी निघून जाते. आपल्या घरात आजारपण अशांतता पसरते आणि परिणामी आपल्याला गरिबी आणि दारिद्र्य येत.
मित्रानो आपल्या जीवनातील लहान सहन गोष्टी आपलं नशीब ठरवत असतात. खूप साऱ्या गोष्टी अशा असतात कि लक्ष्मीला घरात टिकवून ठेवायचं कि नाही यावर परिणाम करतात.
आपण करत असलेल्या रोजच्या अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या घरावर , आपल्या भाग्यावर परिणाम करतात. यामुळे अशा गोष्टींची खबरदारी आपण घेतली पाहिजे.
झोपताना आपण कोणत्या दिशेला पाय करून झोपतो यावर बऱ्याचदा आपलं नशीब अवलंबून असत. मित्रानो जर तुम्ही चुकीच्या दिशेला पाय करून झोपलात तर तुमचं भरपूर नुकसान होऊ शकत.
अशामुळे तुम्ही कंगाल होऊ शकता , घरी दारिद्र्य येऊ शकत. तसेच घरातून लक्ष्मी निघून जाते आणि घरात अलक्ष्मी वास करते. मित्रानो वास्तुशास्त्रानुसार जशा चार प्रमुख दिशा आहेत तसेच चार उपदिशा देखील आहेत.
त्यापैकी एक अशी दिशा आहे जी आपल्या घरात आलेला पैसा नष्ट करते. तसेच घरात पैसा टिकू देत नाही. त्यामुळे बचत होत नाही आणि परिमाणी घरातील सुख शांती नष्ट होते. घरातील चैतन्य हरवत व घर कंगाल होत.
मित्रानो दक्षिण दिशा हि अशी दिशा आहे जी माणसाची दशा बनवते. दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते. या दिशेला पाय करून झोपल्याने घरातील लोक हे वारंवार आजारी पडतात.
त्यामुळे आजारपणावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो. परिणामी घरात गरिबी येते. तसेच दक्षिण दिशा हि यमाची दिशा म्हणून ओळखली जाते. दक्षिण दिशेला पाय करून झोपणं म्हणजे यमाकडे स्वतःहून जाण्यासारखे आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे धनाची देवी माता लक्ष्मी आणि कुबेर यांची अशुभ दिशा म्हणून दक्षिण दिशा ओळखली जाते. त्यामुळे या दिशेला पाय करून झोपणारी व्यक्ती हि जणू या दोघांना अप्रसन्न करते. त्यामुळे तुमच्या घरात धन लयाला जाते.
मित्रानो ज्या व्यक्ती सतत या दिशेला पाय करून झोपतात त्यांच्या जीवनात धन संबंधी समस्या दिवसेंदिवस वाढत जातात. आरोग्यावर सुद्धा हि दिशा अत्यंत वाईट परिणाम करते.
या दिशेला पाय करून झोपल्याने तुमची उंची सुद्धा वाढत नाही , झोप पूर्ण होत नाही आणि परिणामी चिडचिड होते. अशा व्यक्तींची झोप पूर्ण न झाल्यामुळे सकाळी उठून त्यांना फ्रेश वाटत नाही. शरीर नेहमी अस्वस्थ राहत.
मित्रानो आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा दक्षिणेकडे पाय करून झोपणे हे अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानले गेले आहे. त्यामुळे तुम्ही चुकूनही दक्षिण दिशेला पाय करून झोपू नका. नाही तर याचे अत्यंत वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.