फक्त 1 कांदा गुपचूप गाडा इथे. लक्ष्मी घर शोधत येईल. पैशांचा ढीग लागेल.

0
783

नमस्कार मित्रानो

मित्रांनो लोक पैसे घेताना खूप गोड बोलतात , साखरेपेक्षा हि गोड बोलतात. मात्र एकदा का पैसे त्यांच्या हातात पडले कि हे उधार पैसे परत देण्याच कोणीच नाव घेते नाही. अगदी कितीही वेळा तुम्ही पैसे मागा उधार पैसे लवकर कधीच मिळत नाहीत.

अनेकदा तर हे पैसे बुडाल्यात जमा असतात. आजचा उपाय या उधार पैशांना पुन्हा प्राप्त करून देणारा आहे. सोबतच जर तुमच्या घरात अत्यंत गरिबी आहे, तुम्ही कोणतंही काम करा त्या कामाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाहीये.

घरात पैसा येत नाहीये अशा वेळी सुद्धा तुमच्या हक्काचा पैसा तुम्हाला प्राप्त करून देणारा हा उपाय आहे. तुम्ही जितकी मेहनत घ्याल त्या मेहनती एवढे फळ या उपायाने तुम्हाला नक्की मिळेल.

हा उपाय आठवड्यातून कोणत्याही वारी करु शकता. दिवसा करा , रात्री करा कोणत्याही वेळी हा उपाय करू शकता. तुम्हाला सुतक असेल किंवा अन्य अडचणी असतील तरीही हा उपाय तुम्ही बिनदिक्कत करू शकता. एकापेक्षा अनेक वेळा हा उपाय करू शकता.

मित्रानो उपाय करण्यासाठी आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे. सोबतच एक सफेद रंगाचा कागद घेऊन काळया रंगाच्या पेनने धन हा शब्द नऊ वेळा लिहायचा आहे. मित्रानो हा उपाय राहू ग्रहाशी संबंधित आहे.

अचानक धन प्राप्त जेव्हा होते तेव्हा राहुचा आपल्यावर हात आहे असे समजावे. जर एखाद्या व्यक्तीने पैसे घेऊन पुन्हा देत नसेल तर त्या कागदाच्या मागच्या बाजूने त्या व्यक्तीचे नाव ९वेळा लिहायचे आहे.

एकापेक्षा अधिक व्यक्ती असतील तर त्यांची नावे सुद्धा लिहायची आहेत. फक्त नाव लिहायचं आहे. वडिलांचे नाव किंवा आडनाव लिहायची काही गरज नाही. लिहिल्यानंतर हा कागद आपण जाळून टाकायचा आहे.

आता हा कागद जाळल्यानंतर जी राख शिल्लक राहिली असेल ती गोळा करा. जो कांदा घेतला आहे त्याचे दोन भाग करून आतल्या बाजूस हि राख लावायची आहे. संपूर्ण राख लावून टाकायची आहे.

हे झाल्यानंतर कांदा पुन्हा आहे तसा जोडा आणि एका सफेद रंगाच्या वस्त्रामध्ये तो व्यवस्थित गुंडाळून ठेवा जेणेकरून केलेले भाग सुट्टे होणार नाहीत. त्याची छोटीशी पोटली बांधायची आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अत्तर.

जर अत्तर घरात नसेल तर विकत घेऊन या. आता हे सुगंधी अत्तर या पांढऱ्या कपड्याच्या सर्व बाजूने शिंपडायचे आहे. आता तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा अगदी तुमच्या घरातील कुंडीत जर एखादे छोटे रोपटे असेल तर अशा झाडाच्या मुळाशी ती पोटली गाडायची आहे.

लक्षात ठेवा त्या रोपट्याला , त्या झाडाला एक तरी फुल असणे गरजेचे आहे. पोटली गाडताना अशा प्रकारे गाडा कि थोडा सुद्धा भाग वर दिसता कामा नये. रोपटं कुंडी मध्ये असेल तरी काही हरकत नाही.

जर जमिनीवर असेल झाड तर त्या ठिकाणी सुद्धा हि पोटली गाडू शकता. हा उपाय गुप्त ठेवा , कोणाला सांगू नका. हा रिझल्ट आल्या नंतर मात्र तुम्ही हा उपाय इतरांना सांगू शकता.

मित्रानो एकदा उपाय करून बघा. तुम्ही केलेली मेहनत वाया जाणार नाही. हाती पैसा येईल लागेल. कोणी उधार पैसे घेतले असतील तर तुमच्या घरी तो व्यक्ती पैसे आणून देईल याची खात्री बाळगा. धन्यवाद.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here