नमस्कार मित्रानो
मित्रानो मनुष्य जीवन हे गतिशील असून अतिशय जटिल आणि संघर्षमयी मानले जाते. जीवनाचा प्रवास करताना अनेक चढ उतारांचा सामना मनुष्याला करावा लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार हा सर्व बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीचा परिणाम असतो.
जेव्हा ग्रहनक्षत्र प्रतिकूल असतात तेव्हा मनुष्याला अनेक प्रकारे संघर्ष करावा लागतो , अनेक दुःख आणि यातना भोगाव्या लागतात. पण हीच ग्रहदशा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन घडून यायला वेळ लागत नाही.
ऑक्टोबर महिन्यापासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून ऑक्टोबर महिन्यापासून यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरवात होणार आहे. ऑक्टोबर महिना आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.
या काळात होणारी ग्रहांची राशांतरे , ग्रहयुत्या आणि ग्रहनक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडण्याचे संकेत आहेत. आता इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे.
आता नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. महिन्याच्या सुरुवातीला शुक्राचे वृश्चिक राशीत होणारे राशांतर आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल आणि लाभदायक ठरणार आहे. तर या महिन्यात एकूण चार ग्रह मार्गी होणार आहेत. सुरुवातीला प्लूटो मार्गी होणार असून त्यानंतर शनी बुध आणि गुरु मार्गी होणार आहेत.
यापैकी गुरु आणि शनीच्या मार्गी होण्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींवर दिसून येईल. एकाच महिन्यात चार ग्रहांचे मार्गी होणे ज्योतिषानुसार विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. ग्रहांची बनत असलेली स्थिती काही राशींसाठी नकारात्मक ठरणार असली तरी या शुभ राशी वर मात्र याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल.
ऑक्टोबरमध्ये बनत असलेली ग्रहांची स्थिती या काही लकी राशीसाठी लाभकारी ठरणार आहे. आता जीवनातील दुःखाचे दिवस संपण्यास वेळ लागणार नाही. आपल्या जीवनात सुख शांती आणि समाधानामध्ये वाढ होणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणारी दुःख दारिद्र्याची परिस्थिती आता बदलणार असून सुखाचे शुभ दिवस आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत. गुरू आणि शनीचे मार्गी होणे आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणू शकते.
उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्लात्रा नवीन दिशा प्राप्त होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार असून व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. या काळात धन प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.
यश प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमध्ये वाढ दिसून येईल. समाजात मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.
जीवनात निर्माण झालेली निराशा आता दूर होईल. एका सकारात्मक आणि सुंदर दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. ज्या राशींबद्दल आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , सिंह , वृश्चिक आणि मीन रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.