नमस्कार मित्रांनो
मित्रानो आम्ही तुम्हाला नेहमीच वेगवेगळ्या मनोरंजक गोष्टींविषयी माहिती देत असतो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अशीच एक खास माहिती. पुढीलपैकी तीनही वस्तू जर मुख्य दाराजवळ , घरात असतील तर गरिबीला आमंत्रणच आहे आणि याचे तुम्हाला भानही नसते.
चला तर मग जाणून घेऊयात अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्यांना तुम्ही सर्वसाधारण समजत आहात परंतु त्या तुमच्या आयुष्यामध्ये मोठ्या घडामोडी घडवून आणतात. या गोष्टींमुळे राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही.
मित्रांनो या गोष्टींविषयी तुम्हाला माहिती असलीच पाहिजे. म्हणजे नकळत तुम्ही या चुका करत असाल तर भविष्यात करणार नाही आणि येणाऱ्या गरीबी पासून स्वतःला दूर ठेवू शकाल.
मित्रांनो आपल्यापैकी बर्याच जणांना घराचा मुख्य द्वाराच्या आत चपला बूट ठेवण्याची सवय असते. परंतु वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते. बऱ्याचदा आपल्या नजर चुकीमुळे हे बूट व चपला अस्ताव्यस्त तसेच उलटे पडतात आणि हेच गरिबी , दरिद्रतेला निमंत्रण मिळण्याचे कारण ठरते.
तेव्हा तुम्ही जर अशी चूक करत असाल तर ती करू नका. इथून पुढे आपल्या घराच्या आत अथवा दारात अस्ताव्यस्त उलटे बूट चपला ठेवू नका. चूक होत असल्यास ती वेळीच सुधारणे केव्हाही उत्तम.
दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या मुख्य द्वारावर नेहमी कुलूप लावून ठेवणे हे देखील गरिबीचे लक्षण मानले जाते. असे आर्य चाणक्य आपल्या चाणक्य नीति मध्ये सांगतात.
आपण दरवाजा उघडल्यानंतर कुलूप एखाद्या जागी ठेवण्याऐवजी दरवाजालाच लावून ठेवतो. यामुळे तुमचे भाग्य देखील याच पद्धतीने बंद कुलपात लॉक होते. म्हणूनच घरामध्ये नेहमी कुलूप लावून ठेवणे अशुभ असते.
याचा घरातील वातावरणात तसेच घरातील व्यक्तींवर नकारात्मक प्रभाव वाढतो. तुम्ही देखील असे करत असल्यास ती चूक सुधारा. घरामधील गरिबी दूर करण्यासाठी तुम्ही माता लक्ष्मीचे अनुष्ठान करा तसेच भगवान श्रीकृष्ण यांची मनोभावे पूजा करावी.
यासोबतच गरीब लहान मुलांची मदत करा त्यांना खायला अन्न द्या. रोज सकाळी गाईला तसेच काळया कुत्र्याला चपाती द्या. ऐपतीप्रमाणे इच्छेप्रमाणे जेवढे शक्य होईल तेवढे दानधर्म करावे. यामागे हाच एक उद्देश आहे की तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कधीही येऊ नये आणि असलेली गरिबी जावी.
मित्रांनो वर दिलेल्या गोष्टींचे नीट भान ठेवा. अन्यथा तुम्हाला भविष्यात मोठा संकटांना गरिबीला दरिद्रतेला तोंड द्यायला लागू शकते. शुभम भवतु
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज वाचण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा. मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.