मिथुन रास : खूप पैसा कमवायचा असेल तर सकाळी उठल्याबरोबर हा मंत्र तीन वेळेस म्हणा..!

0
567

नमस्कार मित्रांनो

मित्रानो तुमची रास जर मिथुन असेल आणि तुम्हाला धनप्राप्ती व्हावी असे वाट असेल तर सकाळी उठल्या उठल्या या मंत्राचा तीन वेळा जप करावा. कोणतीही पूजा न करता तुमची मनोकामना होईल पूर्ण. अनेक लोक तक्रार करत असतात की त्यांच्या घरात सर्व काही उलटसुलट होत आहे.

कितीही मेहनत करून कष्ट करून पैसा कमावला तर तो पुरा पडत नाही. खर्च वाढतात मात्र त्या प्रमाणात आवक होत नाही. नुसत्या प्रामाणिक कष्टांनी पोट भरत नाही किंवा स्वप्न पूर्ण होत नाहीत.

मिथुन राशीच्या जातकांच्या बाबतीत नेहमी असे घडते की, प्रत्येक काम होता होता राहून जाते. कोणतेही काम त्यांच्या मनाप्रमाणे , इच्छेप्रमाणे पूर्ण होत नाही याचा त्यांना अनुभव नेहमी येतो. घरामधले संपूर्ण वातावरणात देखील इतके नकारात्मक होऊन जाते की आपल्या घरातच नकोसे वाटते.

तुमच कोणत्या कामामध्ये मन लागत नाही काहीच नवीन करावसं वाटत नाही, दिवसभर कोणती ना कोणती चिंता ग्रासून राहते. मग ही चिंता कुटुंबा संबंधी असू दे किंवा दिवसभरातील कोणतेही साधासुध्या गोष्टीचे असू दे. तुम्हाला फक्त गरज आहे ते हे शब्द सकाळी उठल्या उठल्या तिनदा म्हणायची.

मित्राव असं कोण आहे ज्यांना भगवान भोलेनाथांची कृपा आपल्यावर नकोय ? जर तुम्हाला देखील महादेवाची कृपा आपल्यावर बरसावी असे वाटत असेल तर देवांचे देव महादेवांचे एकदा स्मरण करा. तुमची समस्या सांगा.

मित्राव भगवान भोलेनाथ इतके भोळे दैवत आहेत कि ते एक तांब्या पाणी आणि मनातील निष्पाप भावानेच प्रसन्न होतात. आज आम्ही तुम्हाला असे काही शब्द सांगणार आहोत जे उच्चारल्याने तुमची मनोकामना भगवान पूर्ण करतील. असे फळ मिळेल कि तुम्ही कधीही कल्पनादेखील केली नसेल.

सकाळी उठल्या क्षणी तुम्ही हे शब्द बोलल्यावर तुम्हाला आयुष्यामध्ये जबरदस्त असे फायदे होतील. होणारे लाभ बघून तुम्हीच व्हाल थक्क. हे सांगितलेले शब्द सकाळी नक्कीच बोला.

जर तुम्ही विद्यार्थी असाल , लहान असाल तरी देखील हा उपाय करू शकता. फक्त घरातील मोठेच नाहीतर सर्व व्यक्तीने हा उपाय केला पाहिजे. या उपायामुळे तुमचा मानसिक विकास देखील होईल.

सकाळी उठल्यावर प्रातःविधी उरकून स्नानादी होऊन साफ स्वच्छ कपडे घाला आणि मगच हा उपाय करा. हे दोन शब्द तुम्हाला फक्त सकाळच्या वेळी बोलायचे आहेत. नववधूने हा उपाय केल्यास तुमच्या घरात उत्तम संतानप्राप्ती होईल.

वयोवृद्ध लोक निरोगी आणि दीर्घायुष्य तसेच व्यापारी लोक आपला उद्योग धंदा वाढवण्यासाठी हा उपाय करू शकतात. कोणत्याही प्रकारच्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय तुम्ही करू शकता. भगवान शंकरांची तुमच्यावर कृपा राहील आणि मिथुन राशीच्या जातकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हा उपाय केल्यामुळे.

सकाळी उठल्यावर देवाचे ध्यान करावे. सकाळची सुरुवात पूजा पाठ ने करावी. दोन्ही हात जोडून ‘ॐ जूं स:’ हा मंत्र जप करावा. तुमच्या कुंडलीमध्ये कोणतेही दोष असल्यास ते दूर होतील.

तीनदा हा मंत्रजप झाल्यानंतर ‘कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती। करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम ॥’ असे म्हणून तुमच्या दैनंदिन कामाला लागा. तुम्हाला लवकरच बदल जाणवतील. भगवान शंकरांची तुमच्यावर कृपा राहो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना..! शुभं भवतु!!

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here