मीन रास : पैसे मोजायला माणसे ठेवावी लागणार. 13 एप्रिल पासून नशीब अचानक कलाटणी घेणार

0
502

नमस्कार मित्रानो

मित्रानो मीन राशीसाठी काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. मीन राशीच्या जीवनात अतिशय शुभ काळाची सुरवात होण्याचे संकेत आहेत. १३ एप्रिल रोजी मीन राशीचे स्वामी गुरु हे आपल्या राशीत गोचर करणार आहेत.

१३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजून ४३ मिनिटांनी गुरु मीन राशीत गोचर करणार आहेत. या आधी गुरु कुंभ राशीत विराजमान होते आणि आता ते मीन राशीत गोचर करणार असून पुढील १३ महिन्यापर्यंत ते आपल्याच राशीत राहणार आहेत.

गुरुचे होणारे हे राशीपरिवर्तन आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आता आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. मित्रानो जीवनात जर आपल्याला प्रचंड यश , कीर्ती हवी असेल तर आपल्यावर गुरुची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे.

जेव्हा गुरूचा आशीर्वाद लाभतो तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. असाच काहीसा शुभ काळ आता मीन राशीच्या जीवनात येणार आहे. कारण आपले राशी स्वामी गुरु हे आपल्या स्वतःच्या राशीत गोचर करणार आहेत.

आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत. ज्या ठिकाणी आपण काम करत आहात त्या ठिकाणी भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

आपण जी म्हणाल ती पूर्व दिशा ठरेल पण त्यासाठी मन लावून काम करणे आवश्यक आहे. आपल्या बुद्धीचा योग्य वापर करून आलेल्या संधीचा योग्य वापर करून घेणे आवश्यक आहे.

करियर मध्ये नवे कीर्तिमान स्थापन करण्यात यशस्वी ठरणार आहात. आता इथून पुढे येणारा ३ वर्षांचा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. त्यामुळे आलेल्या संधीकडे दुर्लक्ष करू नका.

कोणावर सुद्धा अति विश्वास ठेवून मनातील गोष्टी इतर कोणाला सांगू नका. आपल्याला मित्र कोण आणि शत्रू कोण याची पारख होणे अत्यंत आवश्यक आहे. नातलगांवर देखील जास्त विश्वास ठेवून चालणार नाही.

गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रानो हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.

वैवाहिक जीवनातील समस्या आता समाप्त होतील. पती पत्नी मधील प्रेमात अधिक गोडवा निर्माण होईल. सासरच्या मंडळींकडून एखादी खुशखबर कानी येऊ शकते. आर्थिक धनसंपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे या काळात चांगली कर्म करणे आवश्यक असून वाईट संगतीपासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here