मेलात तरी चालेल पण मंगळवारी हि ३ कामे चुकून सुद्धा करू नका.

0
413

नमस्कार मित्रांनो

मित्रानो मंगळवारी जो व्यक्ती हि पाच काम करतो त्याला बरबाद होण्यापासून स्वतः बजरंगबली पण रोखू शकत नाहीत. अशा व्यक्तीवर खूप मोठे संकट येऊ शकते. म्हणून मंगळवारी हे काम कधीच करू नका.

मंगळवार आणि शनिवारचा दिवस हनुमान यांना समर्पित असतो आणि यांची उपासना करण्यासाठी चांगला दिवस मानला जातो.

संबंध – तुम्हाला वाटत असेल की यांची क्रूर दृष्टी तुमच्यावर पडू नये तर हा सल्ला दिला जातो की मंगळवारच्या दिवशी संबंध स्थापित करु नका नाहीतर यांच्या कोपाचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. या दिवशी संबंध स्थापित केल्याने संतान ही नीट जन्माला येत नाहीत. म्हणून सावधान व्हा.

दुधापासून बनलेले पदार्थ खरेदी करू नका – मंगळवारी दुधापासून बनवलेले पदार्थ जस की बर्फी, रबडी खरेदी करू नका. दुधाला चंद्राचा कारक मानले गेले आहे. चंद्र आणि मंगळ हे एकमेकांचे विरोधी आहेत म्हणून या दिवशी दुधापासून बनलेल्या पदार्थांचा वापर करू नका.

लोखंडाच्या वस्तू खरेदी करू नका – शनिवार प्रमाणे मंगळवारी ही लोखंडाच्या वस्तू खरेदी करणे खूपच अशुभ मानले गेले आहे. या दिवशी स्टील च्या धारदार वस्तू चाकू, नेलकटर वगैरे घरी आणू नका. मंगळवारी नखे किंवा केस कधीच कापू नका. अस केल्याने बजरंगबली नाराज होतात.

शृंगाराच्या वस्तू खरेदी करू नका – मंगळवारी सौंदर्य प्रसाधने कधीच खरेदी करू नका. या वस्तू सोमवारी किंवा शुक्रवारी खरेदी करणे शुभ मानले जाते. मंगळवारी काळ्या रंगाचे कपडे कधीच घालू नका. या दिवशी लाल रंगाचे कपडे घातल्यास मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो. आणि बजरंगबली पण प्रसन्न होतात.

मांस, मासे आणि दारू पासून लांब रहा – बजरंगबलीच्या क्रोधाचा सामना अशा लोकांना करावा लागतो जे मंगळवारी मांस, मद्य याचे सेवन करतात. अशा लोकांना स्वतः बजरंगबली बरबाद करून सोडतात.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here