मंगळाचे वृश्चिक राशीत गोचर. या ६ राशींचे नशीब घोड्याच्या वेगाने धावणार…

0
1005

नमस्कार मित्रानो

मित्रानो मनुष्याच्या जीवनात काळ कधीही सारखा नसतो. बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीनुसार मानवीय जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते. आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असुद्या ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही.

आजपासून असाच काहीसा शुभ आणि मंगल काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आजपासून पुढे येणारा काळ यांच्या राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार असून यांच्या जीवनातील सर्वच समस्या आता समाप्त होण्यास सुरवात होणार आहे.

मित्रानो आज दिनांक ५ डिसेंबर. मंगळ ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. मंगळ स्वतःच्या म्हणजेच वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून मंगळाच्या होणाऱ्या या राशीपरिवर्तनचा संपूर्ण १२ राशींवर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव दिसून येईल.

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाचे राशीपरिवर्तन अतिशय महत्वपूर्ण मानले जाते. मंगळ हे ग्रहांचे सेनापती मानले जातात. मंगळ हे जगाचे कल्याण करणारे ग्रह मानले जातात. मंगळाचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी पुरेसा असतो.

मंगळ जेव्हा शुभ फळ देतात तेव्हा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. ज्या लोकांच्या कुंडली मध्ये मंगळ शुभ स्थानी असतात अशा लोकांच्या जीवनात राजयोगाचे दिवस यायला वेळ लागत नाही.चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी.

मेष रास

मंगळाचे होणारे हे राशीपरिवर्तन मेष राशीच्या जीवनात सुखाचे सुदंर दिवस घेऊन येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अवघड वाटणारी कामे आता अचानक सोपी बनू लागतील. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्ती मध्ये भरपूर प्रमाणात वाढ दिसून येईल.

वृषभ रास

मंगळाचे वृश्चिक राशीत होणारे गोचर वृषभ राशीसाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार असून आपल्या संकल्प शक्ती मध्ये वाढ दिसून येईल. उद्योग व्यापारात आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग मोकळे होतील. व्यवसायातून आपल्या कमाई मध्ये वाढ होईल.

सिंह रास

मंगळाच्या होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा सिंह राशीवर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. मंगळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहेत. आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. समाजातील मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. या काळात वाद विवादापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

तूळ रास

तूळ राशीवर मंगळाची विशेष कृपा बरसणार असून आपल्या कमाईच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. मंगळाचे हे राशी परिवर्तन आपल्या जीवनाला प्रगतीची नवी दिशा देणार आहे. आपले जीवन आनंद आणि सुखाने बहरून येणार आहे. उद्योग व्यापारात भरपूर लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. स्वतःच्या वाणीद्वारे लोकांवर छाप पाडाल.

वृश्चिक रास

आपल्या राशीत होणारे मंगळाचे आगमन आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. मंगळ आपल्या राशीचे स्वामी आहेत. मंगळाच्या कृपेने आता इथून पुढे प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. यशाच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल.

कुंभ रास

मंगळाचे वृश्चिक राशीत होणारे राशीपरिवर्तन कुंभ राशीसाठी लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होणार आहेत. साडेसाती समाप्तीच्या मार्गावर आहे. या काळात अडलेली कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. वैवाहिक जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here