नमस्कार मित्रानो
मित्रानो सुख आणि दुःख हा मानवीय जीवनाचा खूप मोठा भाग आहे. प्रत्येक सुखामागे एक दुःख तर प्रत्येक दुःखामागे सुख असा नित्य क्रम मानवीय जीवनात चालू असतो. ज्योतिषशास्त्रानुसार हा सर्व बदलत्या ग्रहनक्षत्राचा परिणाम असतो.
ग्रहनक्षत्रात होणारे बदल व्यक्तीच्या जीवनात खूप मोठा प्रभाव पाडत असतात. जेव्हा एखादा ग्रह राशीपरिवर्तन करतो तेव्हा राशीनुसार प्रत्येकाच्या जीवनावर त्या परिवर्तनाचा वेगवेगळा प्रभाव पडत असतो.
ग्रहनक्षत्र जेव्हा नकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. व्यक्तीला या काळात काय करावे आणि काय नाही हे सुचत नाही. अतिशय कठीण काळ यांच्या वाट्याला येतो. अनेक अपयश आणि अपमान या काळात यांना पचवावे लागतात.
प्रत्येक कामात अडचणी निर्माण होत असतात. परंतु मित्रानो काळ कोणताही असो तो जास्त काळ टिकून राहत नाही. ग्रहनक्षत्रांची स्थिती जेव्हा अनुकूल बनते तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
नकारात्मक काळ संपतो आणि सकारात्मक काळाची सुरवात मनुष्याच्या वाट्याला येते. दिनांक २६ जून पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
आता या राशीच्या लोकांना चांगली फळे प्राप्त होणार आहेत. जीवनात आनंदाची बहार येणार आहे. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मित्रांनो अतिशय अनुकूल काळ यांच्या वाट्याला येणार आहे.
यांच्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार असून प्रगतीच्या काळाची सुरवात यांच्या वाट्याला येणार आहे. मित्रानो दिनांक २६ जून रोजी ग्रहांचे सेनापती मंगळ हे राशीपरिवर्तन करणार आहेत. ते स्वतःच्याच राशीत म्हणजेच मेष राशीत गोचर करणार आहेत.
मंगळाला सर्व ग्रहांचे सेनापती मानले जाते. मंगळ ऊर्जा , भूमी , भक्ती ,साहस , भाऊ , कर्म , युद्धाचा कारक ग्रह मानले जाते. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचे स्वामी आहेत. ज्योतिषशास्त्रात मंगळाला विशेष स्थान प्राप्त आहे.
मंगळाचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीचे संपूर्ण जीवन बदलून टाकण्यासाठी पुरेसा असतो. मंगळाच्या मेष राशीत होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडण्याचे संकेत आहेत.
काही राशींसाठी हे गोचर नकारात्मक असले तरी काही राशींवर मात्र याचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. या राशींसाठी हे गोचर अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क , कन्या आणि धनु रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.