अद्भुत संयोग येत्या 24 तासानंतर मोत्या पेक्षाही जास्त चमकणार वृश्चिक आणि मकर राशीचे नशिब

0
2331

नमस्कार मित्रानो

मित्रानो ग्रहनक्षत्राची स्थिती जेव्हा अशुभ असते तेव्हा व्यक्तीला कधी कधी एवढ्या बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो कि काय करावे काहीच सुचत नाही. चोहीकडून अपयश आणि अपमानाचे चटके आपल्याला सोसावे लागतात.

अशा वेळी मित्रानो आपल्या मदतीला सुद्धा कोणीच येत नाही. काळ एवढा वाईट बनतो कि कोणी आपली मदत करण्यास तयार होत नाही. नकारात्मक ग्रहदशा व्यक्तीला जीवन नकोसे करून सोडते.

नकारात्मक ग्रहदशा अतिशय वाईट अनुभव व्यक्तीच्या जीवनात घेऊन येत असते. हीच ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा ग्रहनक्षत्राची स्थिती जेव्हा अनुकूल बनते तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

नकारात्मक काळ संपतो आणि सकारात्मक काळाची सुरवात व्यक्तीच्या जीवनात होते. आता इथून पुढे काळ असाच अनुकूल बनत आहे. मित्रानो येत्या २४ तासांत म्हणजे ७ एप्रिल पासून वृश्चिक आणि मकर राशीच्या जीवनाला चार चांद लागणार आहेत.

कारण ग्रहांचे सेनापती मंगळ हे राशी परिवर्तन करणार असून ते मकर राशीतून निघून कुंभ राशीत गोचर करणार आहेत. आता इथून पुढे आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. आता काळ अनुकूल बनत आहे.

मित्रानो आपण फार महत्वकांक्षी आहात. आपल्यात जिद्द भरपूर प्रमाणात आहे पण तरीही आपण फार निराश , उदास राहता त्यामुळे आळशी बनता. अशामुळे चालून आलेल्या संधी देखील निघून जातात आणि त्याचा लाभ आपल्याला प्राप्त होत नाही.

त्यामुळे आता इथून पुढे आलेल्या प्रत्येक संधीवर करडी नजर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करून घेणे आता आवश्यक आहे. मित्रानो आता इथून पुढे काळ शुभ बनत आहे. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत.

आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये भरपूर प्रमाणात सुधारणा घडून येईल. अनके आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होतील. घर परिवारात सुख शांती आणि आनंदाचे वातावरण राहणार आहे.

आपले अपूर्ण राहिलेले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. आपल्या महत्वकांक्षा देखील पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आपण निश्चित केलेले किंवा निर्धारित केलेले ध्येय या काळात आपल्याला प्राप्त होऊ शकते. मित्र मंडळी आणि कुटुंबातील व्यक्तींचा पाठिंबा आपल्याला प्राप्त होऊ शकतो.

हा काळ विशेष अनुकूल ठरणार असल्यामुळे आपल्या बुद्धी आणि विवेकाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करण्याची गरज आहे. हाती घेतलेले काम पूर्ण करूनच शांत बसा. त्यामुळे खूप मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.

सोबतच कोणाच्या भावना दुखावू नका. एखाद्या मोहाला बळी पडून वाईट किंवा चुकीचे काम करू नका. वाईट लोकांच्या संगीतापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. जिद्द आणि चिकाटीने कामे केल्यास यश हमखास पदरी पडेल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here