नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो ईश्वरी शक्तीची कृपा बरसल्यानंतर व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्राच्या स्थितीमध्ये होणारे बदल मानवी जीवनात खूप मोठा सकारात्मक अथवा नकारात्मक बदल घडवून आणतात.
ग्रह नक्षत्रची स्थिती जेव्हा अशुभ बनते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्व काही वाईट आणि नकारात्मक घडत असते. कामात अपयश येणे , कामात वारंवार अडचणी निर्माण होणे.
मानसिक तान तनाव , उदासी , मनावर असणारे दडपण , मनाला हुरहूर , कामात लक्ष नसणे ,पैशांची तंगी अशा अनेक समस्यांना व्यक्तीला तोंड द्यावे लागते. याकाळात मनुष्याला सुख म्हणून काही मिळत नाही.
या काळात घरात भांडणे , कटकटी , भावंडांमध्ये मध्ये वाद अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अपयश आणि अपमानाचा सामना करावा लागतो. अनेक समस्या व्यक्तीच्या जीवनात निर्माण होतात.
व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एक समस्या दूर होते ना होते तोपर्यंत दुसरी समस्या येऊन टेकते. त्यामुळे व्यक्ती खचून जातो. ग्रहनक्षत्राची स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनतात तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
ग्रहांची स्थिती जेव्हा व्यक्तींसाठी शुद्ध बनते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही आणि जोडीला जर ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद असेल तर दुधात साखरच म्हणावी लागेल.
मित्रांनो दुःखाचा काळ संपून सुखाचा काळ येण्यासाठी वेळ लागणार नाही. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा अनुकूल काळ मकर आणि वृश्चिक राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
महादेवाची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून असाच काहीसा अनुकूल काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. महादेवाच्या कृपेने भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.
मित्रानो उद्या चैत्र शुक्ल पक्ष रेवती नक्षत्र दिनांक ११ एप्रिल रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.
भगवान भोलेनाथ हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. ते अतिशीघ्र प्रसन्न होतात आणि भक्ताची झोळी भरल्याशिवाय राहत नाही. महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
आता इथून पुढे सर्व सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आता इथून पुढे भोगविलासीतेच्या साधनांमध्ये देखील वाढ दिसून येईल. आता काळ आपल्यासाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.
आता इथून पुढे मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ दिसून येईल. आता इथून पुढे तुमच्या जीवनात मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे, येणारा काळ सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.