आपल्यापेक्षा 20 वर्षाहून मोठ्या पतीवर महालक्ष्मीचे आहे खूप प्रेम. निर्माता रवींद्र शेखरन आणि महालक्ष्मीच्या लग्नाला 100 दिवस पूर्ण… खास फोटो आले समोर…

0
12

नमस्कार मित्रांनो

मित्रानो तमिळ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री गेल्या 4 महिन्यांपासून तिच्या लग्नामुळे खूप चर्चेत आहे. गेल्या वर्षी निर्माता रविंदर चंद्रशेखरनसोबत लग्न केल्यानंतर महालक्ष्मीला खूप टीकेला सामोरे जावे लागले होते.

दोघांनी अगदी साधेपणाने लग्न केले होते पण लग्नानंतर या जोडप्याच्या नात्याने अनेक वाद आणि टीकेला जन्म दिला. पण आता पुन्हा एकदा हे कपल त्यांच्या धमाल-मस्तीने भरलेल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

निर्माते रविंदर चंद्रशेखरन आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री महालक्ष्मी आणि निर्माता रविंदर चंद्रशेखरन यांचा एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने विवाह झाला. दोन वर्षांपासून डेट करत असलेल्या या जोडप्याने त्यांच्या मोजक्या जवळच्या मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केले.

दोघांचे हे दुसरे लग्न असले तरी. महालक्ष्मीचे आधी अनिलसोबत लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगा आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांचे लग्न झाले आणि त्यांच्या लग्नाबाबत अनेक वाद झाले.

37 वर्षांनंतर मी 100 दिवसांत प्रत्येक सेकंद आनंदाने जगलो..अधिक प्रेम, काळजी, मजा, लढा देत पुढे जायला मजा येत आहे. तर महालक्ष्मीने रवींद्र सोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, जीवन सुंदर आहे आणि तुम्हीही.

दुसर्‍या पोस्टमध्ये रवींद्रने लिहिले की, “माझी पत्नी माझ्या आयुष्यातील 8 वे आश्चर्य आहे”. तुझ्याशिवाय मी काही नाही.. तूच माझे सर्वस्व आहेस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here