कुंभ रास : आज मध्यरात्री नंतर पडणार पैशांचा पाऊस…पण…

0
548

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो तुमचे आकर्षण आणि करिष्मा कोणालाही आकर्षित करू शकतात. आर्थिक रूपाने आणि सफलतेच्या हिशोबाने येणारे दिवस खूपच चांगले येणार आहेत. आपला दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवा कारण यामुळेच तुमची सफलता निर्धारित होते.

मागील काळात केलेल्या कष्टाचे फळ या काळात मिळण्याचे तीव्र संकेत आहेत. तुम्ही केलेल्या मेहनती मुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होत असतात. याच कामामुळे तुमचे कौतुक देखील होणार आहे.

तुमच्या वागण्या बोलण्यात कमालीचा गोडवा निर्माण होणार आहे. परिणामी लांब असणाऱ्या पार्टनरलाही हृदयाच्या जवळ घेऊन याल आणि काही चांगले क्षण तुम्हाला मिळतील. अचानक आलेली घरगुती समस्या किंवा चोरी तुमच्यासाठी समस्येचे कारण बनू शकते.

आता तुम्हाला समाजात मानसन्मान मिळणार आहे. नवीन संधींचा योग्य तो उपयोग करून घ्या. तुमचा जोडीदार ही तुमच्या समजूतदारपणाचा आदर करेल. तुम्ही दोघे एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने समजता. तुमच्या लक्षावर लक्ष केंद्रित करा आणि भावनांमध्ये गुंतू नका.

आता तुम्हाला खूप भाग्यशाली असल्यासारखे वाटत असेल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रत्येकजण तुमच्या सोबत राहू इच्छितो. मित्र आणि परिवारातील लोक तुमच्या यशाचा उत्सव करतील. तुम्हाला व्यक्तिगत प्रयत्नाचे चांगले परिणाम मिळतील.

खुश रहा आणि दुसऱ्याला ही खुश ठेवा. मानसिक व आत्मिक सुख शांती राहील. मनात असलेली कामे वेळेत पूर्ण झाल्याने मन शांत राहील. स्वतःचा विकास करून घ्यायचा असेल तर थोडं स्वार्थी बनले पाहिजे. ही वेळ खूप चांगली आहे.

या गोष्टींची काळजी घ्या – जीवनात सर्व काही असूनही रिकामे रिकामे वाटेल. तुमच्यावर नकारात्मकता हावी होऊन देऊ नका, स्वतःला व्यस्त ठेवा. कोणत्याही धार्मिक स्थळावर जाऊन काही वेळ व्यतीत केल्याने तुमच्या मनाला शांती भेटेल.

व्यापारी वर्गाची आवक वाढेल पण खर्च ही होईल. व्यापारात घेतले जाणारे निर्णय तुमच्यासाठी सकारात्मक असतील. व्यवसायात कोणत्याही पार्टी सोबत मतभेद होण्याची स्थिती निर्माण होत आहे. घरातील कोणत्याही महत्वाच्या विषयावर परिवारासोबत योजना वाढतील.

मौसमी आजार होण्याचे संकेत मिळत आहेत म्हणून हलगर्जी पणा अजिबात करू नका. स्वास्थ्य संबंधित नियमांचे योग्य ते पालन करा. तुमच्या आसपासचे लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यास नक्की येतील. येणारा काळ तुमच्यासाठी उत्तम फलदायी राहील.

लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, ज्यामुळे तुमची लव्ह लाईफ चांगली राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक चांगले गिफ्ट द्याल. जे विवाहित आहेत त्यांचे जीवन सामान्य असेल.

तुमचा जीवन साथी तुम्हाला खुश ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा वेळ उन्नती करणारा असेल. खर्च वाढत राहतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. हा पण आठवड्याच्या शेवटी तुमचे मन अभ्यासातून इतर कशामध्ये तरी गुंतून जाईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here