नमस्कार मित्रांनो
मित्रांनो कुंभ राशी हि राशी चक्रातील 11वी राशी आहे. कुंभ राशीचे लोक स्वभावाने खूप मनमिळावू असतात पण यांना अनोळखी किंवा नवीन नात्यात मिक्स व्हायला थोडा वेळ लागतो.
वायु तत्वाची हि रास असल्याने नेहमी उत्साह आणि उर्जेने भरलेले असतात. या राशीचा स्वामी शनि आहे. रत्न शास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांनी मुंगा रत्न धारण करण्याचा सल्ला दिला आहे.
हे रत्न धारण केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. हे रत्न धारण केल्याने कुंभ राशीच्या लोकांचे भाग्य उजळते. हे रत्न धारण केल्याने कुंभ राशीच्या लोकांचे संवाद कौशल्य विकसित होण्यास सुरुवात होते.
यामुळे लोकांच्या हृदयात एक वेगळी ओळख निर्माण होऊ लागते. हे रत्न स्वतःहून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. ज्यामुळे व्यक्तीला नाव आणि प्रसिद्धी मिळण्यास मदत होते.
कुंभ राशीच्या लोकांसाठी नीलम सुद्धा खूप भाग्यवान रत्न मानले गेले आहे. हे रत्न धारण केल्याने व्यक्तीचे झोपलेले भाग्यही जागे होते. नीलम हे सर्व रत्नांपैकी सर्वात शक्तिशाली आहे.
हे रत्न कौटुंबिक संबंध, व्यवसायावर परिणाम करते. कुंभ राशीच्या विद्यार्थ्याने हे रत्न धारण केले तर त्याला त्याचे ध्येय गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
कसे घालावे : शनिवारी निळा नीलम धारण करावा. हे रत्न धारण करताना ओम शं शनिश्चराय नमः मंत्राचा जप करावा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.